Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Shirsat: छत्रपती संभाजीनगरमध्ये अनोखी दिवाळी! मंत्री संजय शिरसाठ आक्रमक

Sanjay Shirsat: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वखर्चातून पाठवलेल्या आनंदाच्या शिध्याचे तांड्यावर वाटप करण्यात आले. मंत्री संजय शिरसाठ यांनी घरी दिवाळी साजरी न करता सहकुटुंब तांड्यावर जाऊन नागरिकांसोबत सणाचा आनंद घेतला.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 08, 2026 | 07:00 PM

Follow Us
  • एकनाथ शिंदेंकडून स्वखर्चातून आनंदाचा शिधा.
  • मंत्री संजय शिरसाठ यांच्याकडून तांड्यावर शिधावाटप.
  • सहकुटुंब तांड्यावर दिवाळी साजरी.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वखर्चातून पाठवलेल्या आनंदाच्या शिध्याचे तांड्यावर वाटप करण्यात आले. मंत्री संजय शिरसाठ यांनी घरी दिवाळी साजरी न करता सहकुटुंब तांड्यावर जाऊन नागरिकांसोबत दिवाळीचा आनंद साजरा केला. यावेळी त्यांनी स्वतःच्या हाताने आनंदाचा शिधा वाटप केला. विशेष म्हणजे, हा शिधा शासनाचा नसून एकनाथ शिंदे यांनी स्वखर्चातून दिल्याची माहिती संजय शिरसाठ यांनी दिली आहे.

Follow Us:

Web Title: Eknath shinde anandacha shidha sanjay shirsat diwali celebration tanda rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 07:00 PM

Topics:  

  • maharashtra news
  • MLA Sanjay Shirsat
  • political news

संबंधित बातम्या

Jalgaon News: अन्नभेसळीचा गंभीर प्रश्न ऐरणीवर! अन्न व औषध प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
1

Jalgaon News: अन्नभेसळीचा गंभीर प्रश्न ऐरणीवर! अन्न व औषध प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Maharashtra Dengue News: नागपुरात डॉक्टर-विद्यार्थ्यांना लागण, तर सोलापूरमध्ये आठ वर्षीय बालकाचा मृत्यू!
2

Maharashtra Dengue News: नागपुरात डॉक्टर-विद्यार्थ्यांना लागण, तर सोलापूरमध्ये आठ वर्षीय बालकाचा मृत्यू!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.