आज कोल्हापूरच्या रस्त्यावर एकच आवाज घुमतोय…गोकुळ वाचवा..दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत संघर्ष मोर्चा काढला आहे.पण प्रश्न असा आहे की, गोकुळला वाचवायचं नेमकं कोणापासून?
राज्य सरकारपासून? राजकीय हस्तक्षेपापासून? की भविष्यात गोकुळचं अस्तित्वच बदलण्याच्या भीतीपासून?आणि या सगळ्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे कोल्हापूरची लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांची जीवनवाहिनी… गोकुळ दूध संघ..चला याचा संपूर्ण आढावा घेवू नमस्कार मी Priya Samir आणि तुम्ही पहात आहात Navarashtra..