Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘इंदिरा गांधींप्रमाणे ममता बॅनर्जींनाही गोळ्या घाला,’ तरुणीची इन्स्टा पोस्ट व्हायरल

'इंदिरा गांधींप्रमाणे ममता बॅनर्जींना गोळ्या घाला. जर तुम्ही ते करू शकत नसाल तर मी तुम्हाला निराश करणार नाही.अशी इन्स्टा पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 19, 2024 | 02:22 PM
'इंदिरा गांधींप्रमाणे ममता बॅनर्जींनाही गोळ्या घाला,' तरुणीची इन्स्टावर पोस्ट व्हायरल

'इंदिरा गांधींप्रमाणे ममता बॅनर्जींनाही गोळ्या घाला,' तरुणीची इन्स्टावर पोस्ट व्हायरल

Follow Us
Close
Follow Us:

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात वादग्रस् पोस्ट टाकल्याप्रकरणी एका तरुणीला अटक करण्यात आली आहे. इंस्टाग्रामवर युजर्सला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हत्येसाठी लोकांना प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे हे प्रकरण अशावेळी समोर आले आहे, जेव्हा बंगालसह देशातील अनेक राज्यांमध्ये आरजी कार हॉस्पिटलमधील डॉक्टरांवर झालेल्या अत्याचाराविरोधात निदर्शने सुरू आहेत.

इन्स्टावर व्हायरल पोस्ट करणाऱ्या तरुणीचे कीर्ती शर्मा असे नाव आहे. ती इंस्टाग्रामवर ‘किर्तीसोशल’ हे हँडल चालवते. अहवालानुसार, या तरुणीवर देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींसारख्या मुख्यमंत्र्यांच्या हत्येसाठी लोकांना भडकवल्याचा आरोप आहे. तरुणीने इन्स्टावर एक पोस्ट केली असून त्यामध्ये तिने म्हटलं की, ‘इंदिरा गांधींप्रमाणे ममता बॅनर्जींना गोळ्या घाला. जर तुम्ही ते करू शकत नसाल तर मी तुम्हाला निराश करणार नाही.

हे सुद्धा वाचा:  गुप्तांगावर जखमा, फुफ्फुसात रक्तस्राव…! कोलकाता महिला डॉक्टरसोबत काय झाले? पोस्टमॉर्टमचा धक्कादायक रिपोर्ट समोर

मिळालेल्या माहितीनुसार, कोलकाता पोलिसांनी यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. ‘किर्तीसोशल नावाच्या इंस्टाग्राम आयडीवर आरोपींबाबत तक्रार आली आहे. युजर्सने अलीकडेच आरजी कार हॉस्पिटलशी संबंधित घटनेबाबत तीन इंस्टाग्राम स्टोरीज अपलोड केल्या होत्या. पोस्टमध्ये पीडितेचा फोटो आणि ओळख समाविष्ट आहे, जी अत्यंत आक्षेपार्ह आहे.’यासोबतच आरोपीने आणखी दोन बातम्या शेअर केल्या आहेत, ज्यात त्याने पश्चिम बंगालच्या माननीय मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या टिप्पण्या प्रक्षोभक आहेत आणि सामाजिक अशांतता निर्माण करू शकतात आणि समुदायांमध्ये द्वेष वाढवू शकतात.

Web Title: Kolkata doctor case a girl was arrested in west bengal for her social media post against mamata banerjee

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2024 | 02:17 PM

Topics:  

  • Kolkata doctor case
  • Mamata Banerjee

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.