Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंतर्वस्त्राचा असाही वापर! तरुणीनं चक्क ‘तिथं’लपवलं एक कोटींच सोन, कोझिकोड विमानतळावरील धक्कादायक प्रकार

केरळमधील कोझिकोड विमानतळाबाहेर ही घटना घडली आहे. तिच्या आतल्या कपड्यात लपवून ठेवलेले एक कोटी रुपये किमतीचे सोने घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. एका गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Dec 27, 2022 | 11:10 AM
अंतर्वस्त्राचा असाही वापर! तरुणीनं चक्क ‘तिथं’लपवलं एक कोटींच सोन, कोझिकोड विमानतळावरील धक्कादायक प्रकार
Follow Us
Close
Follow Us:

तिरुवनंतपुरम : देशात अनेकदा विमानतळावर सोने तस्करीच्या (Gold Smuggling) घटना उघडकीस येतात. सोनेतस्करीसाठी अनेक वेगवेगळ्या शक्कल लढवणारेही महाभाग असतात. मात्र, केरळमधून अशीच एक बातमी समोर आली आहे.  एका तरुणीने चक्क तीच्या अंतर्वस्त्रामध्ये लपवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी तिच्या कडून एक कोटींच सोनं जप्त केलं असून तरुणीला ताब्यात घेण्यात आले आहे.

[read_also content=”‘राहुल गांधी प्रभू श्रीराम, काँग्रेस भरताच्या भूमिकेत’, ‘या’ काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यानं नवा वाद? https://www.navarashtra.com/india/congress-leader-salman-khurshid-told-rahul-gandhi-lord-ram-and-congressmen-bharat-nrps-357107.html”]

केरळमधील कोझिकोड विमानतळाबाहेर ही घटना घडली आहे. तरुणी तिच्या अंतर्वस्त्रामध्ये लपवून ठेवलेले एक कोटी रुपये किमतीचे सोने घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे कारवाई करत, मलप्पुरमचे पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. शहला असे या तिच नाव असून ती कासारगोड येथील रहिवासी आहे.

नेमकं  काय घडलं?

कस्टम अधिकाऱ्यांनी तरुणीला पोलिसांनी विमानतळाबाहेर ताब्यात घेतले. मात्र,  मुलीची तपासणी केली तेव्हा ती सहकार्य करत नव्हती.  त्यनंतर, तिच्या कपड्यांची तपासणी केली असता, तिच्या आतील कपड्यांमधील तीन पॅकेटमध्ये सुमारे 1,884 ग्रॅम सोने लपविल्याचे आढळून आले. या सोन्याची किंमत एक कोटी रुपये आहे.

पोलीस खऱ्या गुन्हेगाराचा शोध घेत आहेत

मुलीच्या तपासणी करण्यात आली असता तीन पॅकेट तिच्या अंतर्वस्त्रामध्ये लपवून ठेवलेल्याचे निर्दशनास आले. मात्र,  पोलिस आता तिची कसून चौकशी करत असून, तिच्याकडे हे सोने कुठुन आले. कुणी तिला सोन्याची तस्करी करण्यासाठी आमिष दाखवलं होतं या सगळ्या बाबींचा शोध घेणारा आहे. तसेच या गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या खऱ्या गुन्हेगाराचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

Web Title: Kozhikode airport girl arrested gold worth rs one cr hidden in inner wear

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2022 | 09:58 AM

Topics:  

  • Gold Smuggling
  • Kerala Crime News

संबंधित बातम्या

Nimisha Priya : आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी परदेशात गेली, पण घडलं भलतंच; निमिषाला 16 जुलैला होणार फाशी
1

Nimisha Priya : आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी परदेशात गेली, पण घडलं भलतंच; निमिषाला 16 जुलैला होणार फाशी

धक्कादायक ! महिलेने पोटच्या दोन नवजात बाळांची केली हत्या; जोडीदार हाडं घेऊन पोहोचला पोलिस ठाण्यात अन्…
2

धक्कादायक ! महिलेने पोटच्या दोन नवजात बाळांची केली हत्या; जोडीदार हाडं घेऊन पोहोचला पोलिस ठाण्यात अन्…

Gold News : सोने तस्करीसाठी तस्कर लढवतायेत अनोखी शक्कल; आयातीत अनेक पटींनी वाढली
3

Gold News : सोने तस्करीसाठी तस्कर लढवतायेत अनोखी शक्कल; आयातीत अनेक पटींनी वाढली

लग्नाच्या दुसऱ्या दिवशी घरातले २२ लाखांचे दागिने गायब; तपासा दरम्यान असं काही आलं समोर, पोलिसही चक्रावले….
4

लग्नाच्या दुसऱ्या दिवशी घरातले २२ लाखांचे दागिने गायब; तपासा दरम्यान असं काही आलं समोर, पोलिसही चक्रावले….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.