Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणं मालदीवला भोवलं, संतप्त लोकांनी रद्द केला मालदीव दौरा; सेलिब्रिटींनीही लक्षद्विपला जाण्याचं केलं आवाहन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लक्षद्वीपला भेट दिली तेव्हा त्यांनी सोशल मीडियावर काही फोटोही शेअर केले होते. यामुळे मालदीवमधील मंत्र्याने भारताबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले त्यावरुन नवा वाद सुरू झाला आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 07, 2024 | 04:43 PM
भारताबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणं मालदीवला भोवलं, संतप्त लोकांनी रद्द केला मालदीव दौरा; सेलिब्रिटींनीही लक्षद्विपला जाण्याचं केलं आवाहन!
Follow Us
Follow Us:

मालदीवच्या मंत्र्याने भारताबाबत केलेलं अपमानास्पद वक्तव्य भारतीयांच्या चांगलच जिव्हारी लागलं आहे. मालदीवने केलेल्या या वादग्रस्त वक्तव्याची सोशल मीडियावर गंभीर दखल घेतली जात असून, त्याचे परिणामही दिसून येत आहेत. मालदीवच्या मंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या मोठ्या संख्येने भारतीयांनी मालदीवचा दौरा रद्द केला आहे. लोकांनी केवळ त्यांचे दौरेच रद्द केले नाहीत तर रद्द झाल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर करून आपला निषेधही व्यक्त केला आहे.  मी स्वावलंबी आहे या नावाने सोशल मीडियावर लोकांनी पोस्ट केले आणि रद्दीकरणाचे स्क्रीन शॉट्सही शेअर केले. तसेच (Boycott Maldives) हे सध्या ट्रेंड करत आहे.

[read_also content=”पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यावर मालदीवच्या मंत्र्याचं वादग्रस्त विधान, सोशल मीडियावर एकच चर्चा! https://www.navarashtra.com/india/maldive-minister-controversial-social-media-post-about-narendra-modi-lakshdweep-tour-nrps-495808.html”]

सेलिब्रिटिंनीही केलं आवाहन

मालदीवच्या मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर अनेक भारतीय दिग्गजांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. बॉलीवूड स्टार अक्षय कुमार, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अभिनेता जॉन अब्राहम यांनी भारतातील लोकांना मालदीवमध्ये सुट्टी घालवण्याऐवजी लक्षद्वीप किंवा सिंधुदुर्ग या भारतीय ठिकाणांची योजना करण्यास सांगितले. या संपूर्ण घटनेबाबत त्याने आपल्या भावना सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.

Indian celebrities, including Akshay Kumar, John Abraham and Sachin Tendulkar, appeal to people to explore Indian islands like Lakshwadeep and Sindhudurg. Akshay Kumar tweets, “Came across comments from prominent public figures from Maldives passing hateful and racist comments… pic.twitter.com/yRgEwQwcVo — ANI (@ANI) January 7, 2024

संतप्त भारतीयांकडून मालदीव दौरा रद्द

मालदीवच्या मत्र्यांने भारतबद्दल केलेल्या वक्तव्यावर भारतीयांनी संताप व्यक्त केला आहे. त्यानंतर अनेकांनी मालदीवला फिरायला जाण्याचे प्लॅन रद्द केल्याचं देखील कळतय. अनेकांनी ट्विटरवर स्किनशॅाट शेअर करुन मालदिव टुर रद्द केल्याचं सांगितलं.  सोशल मीडिया यूजर डॉ. फलक जोशीपुरा यांनी लिहिले की, आम्ही आमच्या वाढदिवसानिमित्त 2 फेब्रुवारीला मालदीवला जाण्याचा प्लॅन केला होता. एजंटशी करार जवळपास पूर्ण झाला होता पण मंत्र्यांच्या टिप्पणीनंतर आम्ही दौरा रद्द केला. तर, तर युजर अक्षित सिंगने लिहिले की माफ करा मालदीव, आमचे स्वतःचे लक्षद्वीप आहे आणि मी स्वावलंबी आहे.

Sorry Maldives, I have my own Lakshadweep. I am Aatmanirbhar ???❤️ pic.twitter.com/kYcvnlLCrF — Akshit Singh ?? (@IndianSinghh) January 6, 2024

मालदीवचे मंत्री जाहिद रमीझ यांनी केलं वादग्रस्त वक्तव्य

मालदीवचा सत्ताधारी पक्ष प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदीव (पीपीएम) नेते झाहिद रमीझ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर भारतीयांची खिल्ली उडवली. यामुळे लोक संतप्त झाले. एक्स युजर सिन्हा यांनी पंतप्रधान मोदी लक्षद्वीपच्या समुद्रकिनाऱ्यावर फिरतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यासोबतच त्यांनी लिहिले, किती छान चाल आहे! मालदीवच्या नव्या चीनच्या कठपुतळी सरकारला हा मोठा धक्का आहे. यामुळे लक्षद्वीपमधील पर्यटनाला चालना मिळेल. या पोस्टला उत्तर देताना जाहिद रमीझने लिहिले की, हे पाऊल खूप चांगले आहे. मात्र, आमच्याशी स्पर्धा करण्याची कल्पना भ्रामक आहे. आम्ही देत ​​असलेली सेवा भारतीय लोक कशी देऊ शकतात? ते इतके स्वच्छ कसे असू शकतात? त्यांच्या खोल्यांमध्येही नेहमीच वास येत असतो.

Web Title: Large number of indians cancel their holiday plan after disparaging comments from maldives ministers about india nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2024 | 04:42 PM

Topics:  

  • narendra modi

संबंधित बातम्या

PM मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट, लवकर होणार कॅबिनेटमध्ये फेरबदल? हालचालींना वेग
1

PM मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट, लवकर होणार कॅबिनेटमध्ये फेरबदल? हालचालींना वेग

George Kurian Resignation : मोदी सरकारला धक्का! केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांनी दिला राजीनामा, राष्ट्रपतींकडून तात्काळ मंजुरी
2

George Kurian Resignation : मोदी सरकारला धक्का! केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांनी दिला राजीनामा, राष्ट्रपतींकडून तात्काळ मंजुरी

India-US Trade Deal: भारत-अमेरिका यांच्यातील डीलमध्ये काय? आली मोठी अपडेट! लवकरच होऊ शकते फायनल
3

India-US Trade Deal: भारत-अमेरिका यांच्यातील डीलमध्ये काय? आली मोठी अपडेट! लवकरच होऊ शकते फायनल

पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! गुंतवणूक योजनेवर मिळणार 3.5 लाख रुपये? तुम्हालाही असा मॅसेज आलाय तर सावध व्हा…
4

पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! गुंतवणूक योजनेवर मिळणार 3.5 लाख रुपये? तुम्हालाही असा मॅसेज आलाय तर सावध व्हा…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.