Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एम.के. स्टॅलिन अर्थसंकल्पावर नाराज; मोदींना धमकी देत म्हणाले….

केंद्रातील मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील अर्थसंकल्प मंगळवारी (23 जुलै)  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पावर आता वेगवेगळ्या राज्यातील नेत्यांच्या प्रतिक्रीया येऊ लागल्या आहेत. सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर आत  एम.के स्टॅलिन यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 24, 2024 | 10:26 AM
एम.के. स्टॅलिन अर्थसंकल्पावर नाराज; मोदींना धमकी देत म्हणाले….
Follow Us
Follow Us:

तामिळनाडू:  “तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतरही भाजपने जनतेसाठी काहीही केले नाही. तामिळनाडूला ऐतिहासिक आपत्तीचा सामना करावा लागत आहे, मात्र तरीही राज्यासाठी निधी देण्यात आलेला नाही. तामिळनाडूसाठी कोणतीही योजना देण्यात आली नाही.”अशा तीव्र शब्दांत तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर टीकास्त्र डागले आहे. इतकेच नव्हे तर, या अर्थसंकल्पाला नीती आयोगाच्या बैठकीत आपण विरोध करणार असल्याची धमकीही दिली आहे.

केंद्रातील मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील अर्थसंकल्प मंगळवारी (23 जुलै)  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पावर आता वेगवेगळ्या राज्यातील नेत्यांच्या प्रतिक्रीया येऊ लागल्या आहेत. सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर आत  एम.के स्टॅलिन यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

एम.के. स्टॅलिन  म्हणाले, ‘27 जुलै रोजी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या NITI आयोगाच्या बैठकीवर डीएमके बहिष्कार टाकणार आहे. केंद्र सरकारने तामिळनाडूकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असल्याने नीती आयोगाच्या बैठकीवर बहिष्कार टाकणे योग्यच आहे.

तर डीएमकेचे खासदाक 24 जुलैला केंद्रीय अर्थसंकल्पाविरोधात दिल्लीत आंदोलन करणार आहेत. तसेच, तामिळनाडूचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी आम्ही लोकांच्या कोर्टात लढा सुरू ठेवू, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

बिहार आणि आंध्र प्रदेशचा उल्लेख करत स्टॅलिन म्हणाले की, ‘अल्पसंख्य भाजप’चे ‘बहुसंख्य भाजप’मध्ये रूपांतर करणाऱ्या प्रादेशिक पक्षांना संतुष्ट करण्यासाठी अर्थसंकल्पात काही राज्यांसाठी योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने अशा योजना जाहीर केल्या असल्या तरी त्यांची अंमलबजावणी होईल की नाही, याबाबत साशंकता  आहे.

स्टॅलिन म्हणाले की, केंद्र सरकारने तामिळनाडूसाठी ‘मेट्रो रेल योजना’ जाहीर केली होती, परंतु त्यासाठी कोणताही निधी दिला गेला नाही. (चेन्नई मेट्रो रेल्वे टप्पा-2) आजपर्यंत राज्याची फसवणूक केली गेली पण बिहार आणि आंध्र प्रदेशचे भविष्य तमिळनाडूसारखे होणार नाही, याची कोणतीही गॅरंटी देता येत नाही.

Web Title: M k stalin upset over budget threatened modi and said

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2024 | 09:16 AM

Topics:  

  • Nirmala Sitaraman
  • PM Narendra Modi
  • Union Budget 2024

संबंधित बातम्या

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी
1

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी
2

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी

AIIB Meeting : कतारमध्ये अर्थमंत्र्यांचे जोरदार स्वागत; जागतिक गुंतवणूकदार आणि 6 देशांच्या अर्थमंत्र्यांसोबत द्विपक्षीय बैठका
3

AIIB Meeting : कतारमध्ये अर्थमंत्र्यांचे जोरदार स्वागत; जागतिक गुंतवणूकदार आणि 6 देशांच्या अर्थमंत्र्यांसोबत द्विपक्षीय बैठका

Australia-India Relations : मोदी-अल्बानीज भेट ठरणारा खास; मुंबईतील बिझनेस मीट अन् क्रिकेट सामन्याने होणार दौऱ्याची सांगता
4

Australia-India Relations : मोदी-अल्बानीज भेट ठरणारा खास; मुंबईतील बिझनेस मीट अन् क्रिकेट सामन्याने होणार दौऱ्याची सांगता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.