Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मद्रास हायकोर्टाने ‘द केरळ स्टोरी’ला हिरवा झेंडा , म्हटले- हा चित्रपट इस्लामवर नाही, तर ISIS विरोधात आहे

कथित जिहाद, धर्मांतरण आणि दहशतवादावर आधारित 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास केरळ उच्च न्यायालयाने स्पष्टपणे नकार दिला आहे.इतकंच नाही तर चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कोणत्याही विशिष्ट समुदायाविरोधात आक्षेपार्ह काहीही नसल्याचंही कोर्टानं म्हटलं आहे.

  • By Aparna
Updated On: May 05, 2023 | 04:36 PM
मद्रास हायकोर्टाने ‘द केरळ स्टोरी’ला हिरवा  झेंडा , म्हटले- हा चित्रपट इस्लामवर नाही, तर ISIS विरोधात आहे
Follow Us
Follow Us:

कोची: कथित जिहाद, धर्मांतरण आणि दहशतवादावर आधारित ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास केरळ उच्च न्यायालयाने स्पष्टपणे नकार दिला आहे.इतकंच नाही तर चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कोणत्याही विशिष्ट समुदायाविरोधात आक्षेपार्ह काहीही नसल्याचंही कोर्टानं म्हटलं आहे. तथापि, चित्रपट निर्मात्याने न्यायालयाला आश्वासन दिले आहे की “केरळमधील 32,000 हून अधिक महिला दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील झाल्या” असा दावा करणारा वादग्रस्त टीझर सोशल मीडियावरून काढून टाकला जाईल, असे सांगितले आहे.

द केरळ स्टोरी हा चित्रपट आज म्हणजेच शुक्रवारी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात नर्स बनू इच्छिणाऱ्या मुलींची कथा दाखवण्यात आली आहे. पण, जिहाद आणि धर्मांतराच्या चक्रात अडकून त्या इसिसच्या दहशतवादी बनल्या. या चित्रपटाबाबत बरेच वाद झाले आहेत. काही लोक या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही करत आहेत. यासाठी काँग्रेसचे माजी नेते आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनीही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने तो फेटाळून लावत याचिकाकर्त्यांना उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले.

यानंतर केरळ उच्च न्यायालयात 5 याचिका दाखल करण्यात आल्या. इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) नेही एक याचिका दाखल केली होती. ‘द केरळ स्टोरी’च्या ट्रेलरमध्ये ब्रेन वॉश, लव्ह जिहाद, हिजाब आणि ISIS सारखे शब्द वापरण्यात आले असून, हा चित्रपट मुस्लिमांच्या विरोधात असल्याचे याचिकेत म्हटले आहे. याचिकेत ‘द केरळ स्टोरी’च्या रिलीजवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावर शुक्रवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. कोर्टाने खुल्या कोर्टात चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर दोन्ही पाहिले आणि त्यात विशिष्ट समुदायासाठी आक्षेपार्ह काहीही नसल्याचे सांगितले. CBFC सारख्या प्राधिकरणाने चित्रपटाचे परीक्षण केले आहे आणि तो रिलीजसाठी योग्य असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. हा चित्रपट मुस्लिम किंवा इस्लामच्या विरोधात नसून ISIS च्या विरोधात असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

Web Title: Madras high court gives green signal to the kerala story nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2023 | 03:46 PM

Topics:  

  • india
  • Madras High Court

संबंधित बातम्या

Bhandara News: डेंग्यू-मलेरियाबाबत आरोग्य विभाग ‘अलर्ट’!  यंदा डेंग्यूचे ७, हिवतापाचे ५ रुग्ण; दोन्ही आजारात मृत्यू निरंक
1

Bhandara News: डेंग्यू-मलेरियाबाबत आरोग्य विभाग ‘अलर्ट’!  यंदा डेंग्यूचे ७, हिवतापाचे ५ रुग्ण; दोन्ही आजारात मृत्यू निरंक

‘क्या यही प्यार है…’, वय 38, प्रियकर अवघ्या 18 वर्षांचा! Instagram वर जडलं प्रेम; 3 मुलांना सोडून महिला पोहोचली प्रियकराकडे
2

‘क्या यही प्यार है…’, वय 38, प्रियकर अवघ्या 18 वर्षांचा! Instagram वर जडलं प्रेम; 3 मुलांना सोडून महिला पोहोचली प्रियकराकडे

भारतीय अर्थव्यवस्था World Bank चा विश्वास; नवा अहवाल केला जाहीर, GDP वाढीचा अंदाज थेट 7.1 टक्क्यांवर
3

भारतीय अर्थव्यवस्था World Bank चा विश्वास; नवा अहवाल केला जाहीर, GDP वाढीचा अंदाज थेट 7.1 टक्क्यांवर

Harmanpreet Kaur Resignation: हरमनप्रीत कौरचा मोठा निर्णय! टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा
4

Harmanpreet Kaur Resignation: हरमनप्रीत कौरचा मोठा निर्णय! टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.