Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पूर्व दिल्लीच्या चांदणी चौकातील पार्किंगमध्ये भीषण आग; 16 कार जळून खाक

दिल्ली अग्निशमन सेवेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, मध्यरात्री 1.17 वाजता ही घटना घडली आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यानुसार, अग्निशमन दलाच्या नऊ गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या असून, चार तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात आली.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 30, 2024 | 10:31 AM
पूर्व दिल्लीच्या चांदणी चौकातील पार्किंगमध्ये भीषण आग; 16 कार जळून खाक
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : पूर्व दिल्लीतील मधु विहार येथील महानगरपालिकेच्या पार्किंग क्षेत्रात रात्री लागलेल्या आगीत 16 गाड्या जळून खाक (Fire in Parking) झाल्या. दिल्ली अग्निशमन सेवेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, मध्यरात्री 1.17 वाजता ही घटना घडली आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यानुसार, अग्निशमन दलाच्या नऊ गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या असून, चार तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात आली.

या घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या गाड्या स्थानिक लोकांच्या आहेत जे पार्किंग एरियामध्ये भाड्याने वाहने पार्क करतात. आगीच्या घटनेत 16 गाड्या जळून खाक झाल्याची पुष्टी केली. पार्किंग परिसरातील झुडपांना आग लागल्याने ही घटना घडली असावी, असा संशय आहे.

या पार्किंग केंद्रात 100 हून अधिक गाड्या उभ्या होत्या. परंतु पोलिसांनी आणि अग्निशमन विभागाने उर्वरित वाहनांना वाचविल्या. बुधवारी दुसऱ्या एका घटनेत उत्तर दिल्लीतील चांदनी चौकात लागलेल्या आगीत पाच दुकानांचे नुकसान झाले.

Web Title: Massive fire in east delhi chandni chowk parking lot burn 16 cars nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2024 | 10:30 AM

Topics:  

  • Fire News

संबंधित बातम्या

Thane Fire News : मुंब्रा–डायघरमध्ये आगीचा मोठा भडका; टायर गोदाम ज्वाळांच्या विळख्यात
1

Thane Fire News : मुंब्रा–डायघरमध्ये आगीचा मोठा भडका; टायर गोदाम ज्वाळांच्या विळख्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.