Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Operation Sindoor: “ते गोळ्या झाडत राहिले अन् आम्ही बिर्याणी…”; जे.पी. नड्डा कडाडले, काँग्रेसवर सडकून टीका

१९४७ नंतर भारताच्या पंतप्रधानांनी सार्वजनिकपणे सांगितले होते की, उरी हल्ल्यातील दोषींना सोडले जाणार नाही. उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला आणि दहशतवादी अड्डे उध्वस्त केले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 30, 2025 | 05:44 PM
Operation Sindoor: “ते गोळ्या झाडत राहिले अन् आम्ही बिर्याणी…”; जे.पी. नड्डा कडाडले, काँग्रेसवर सडकून टीका
Follow Us
Close
Follow Us:

१. जेपी नड्डा यांचा काँग्रेसवर निशाणा
२. हा नवीन भारत आहे, पाकिस्तानला योग्य प्रत्युत्तर मिळणारच असे नड्डा म्हणाले.
३. राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरबाबत चर्चा सुरु आहे.

नवी दिल्ली/JP Nadda on Operation Sindoor: केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. राज्यसभेत बोलताना ऑपरेशन सिंदूरवरून (Operation Sindoor) जेपी नड्डा यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत सविस्तर ऑपरेशन सिंदूरवर चर्चा केली होती. त्यावेळेस मोदींनी संसदेत काँग्रेसवर निशाणा साधला होता. आज केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.

राज्यसभेत बोलताना केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा म्हणाले, “आपल्याला त्यांची (काँग्रेसच्या तत्कालीन सरकारची) तुष्टीकरणाची भावना समजून घेणे आवश्यक आहे. २००८ मध्ये इंडियन मुजाउद्दीनद्वारे जयपूरमध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये चांगले संबंध व्हावेत यासाठी प्रत्यन झाले. ते आमच्यावर ते गोळ्या झाडत राहिले अन् आम्ही त्यांना बिर्याणी घालायला गेलो.”

पुढे बोलताना केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा म्हणाले, “त्यांच्या सरकारच्या काळात आपल्याकडे लष्करी शक्ती होती. मात्र त्यांच्याकडे राजकीय इच्छाशक्ती नव्हती. २००९ मध्ये एससीओ शिखर संमेलनात २००८ च्या हल्ल्याचा साधा उल्लेख झाला नाही. तत्कालीन सरकारने २००५ च्या दिल्ली सिरीयल बॉम्बस्फोट, २००६ च्या वाराणसी दहशतवादी हल्ला, २००६ च्या मुंबई ट्रेनमधील बॉम्ब स्फोट याबाबत कोणतीही कारवाई केली नाही.”

“१९४७ नंतर भारताच्या पंतप्रधानांनी सार्वजनिकपणे सांगितले होते की, उरी हल्ल्यातील दोषींना सोडले जाणार नाही. उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला आणि दहशतवादी अड्डे उध्वस्त केले. हा नवीन भारत आहे.”

जयशंकर यांनी काढले काँग्रेसचे वाभाडे

ऑपरेशन सिंदूरवर (Operation Sindoor) बोलताना परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले, “६० वर्षे म्हटले जात होते की, नेहरूंच्या चुका सुधारल्या जाऊ शकत नाही. मात्र मोदी सरकारने (Pm Narendra Modi)कलम ३७० हटवून आणि आता सिंधू जल करार स्थगित करून चुका सुधारल्या जाऊ शकतात हे दाखवून दिले. जोवर पाकिस्तान दहशतवादाला सोडत नाही तोवर सिंधू जल करार स्थगितच राहणार आहे.”

Operation Sindoor: “पंतप्रधान मोदींनी नेहरूंच्या चुका…”; ‘ऑपरेशन सिंदूर’वरून जयशंकर यांनी काढले काँग्रेसचे वाभाडे

राज्यसभेत बोलताना परराष्ट्रमंत्री एस. जयशंकरम्हणाले, “जयराम रमेशजी नीट कान देऊन एका, २२ एप्रिल ते १६ जून या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात एकही फोन कॉल झालेला नाही. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने अनेक आक्रमक निर्णय घेतले. धोरणात्मक निर्णय घेतले. सिंधू जल करार रद्द करून पाकिस्तानला थेंब-थेंब पाण्यासाठी तड्फडवण्यात आले. पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रोखण्यात आला. सीमा बंद करण्यात आल्या.”

 

 

Web Title: Minister jp nadda criticizes to congress about operation sinddor in rajyasabha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2025 | 05:40 PM

Topics:  

  • JP Nadda
  • Operation Sindoor
  • Pahalgam Terror Attack

संबंधित बातम्या

पाकिस्तानचा गेम ओव्हर! भारताचे मोठे यश; Pahalgam Terrorist Attack प्रकरणी एनआयएने थेट….
1

पाकिस्तानचा गेम ओव्हर! भारताचे मोठे यश; Pahalgam Terrorist Attack प्रकरणी एनआयएने थेट….

Prithviraj Chavan : ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण पहिल्याच दिवशी पाकिस्तानकडून हारलो…! महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बरळले
2

Prithviraj Chavan : ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण पहिल्याच दिवशी पाकिस्तानकडून हारलो…! महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बरळले

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्याचा गुन्हेगार कोण? एनआयएच्या आरोपपत्रात तीन नावे समोर
3

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्याचा गुन्हेगार कोण? एनआयएच्या आरोपपत्रात तीन नावे समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.