१९४७ नंतर भारताच्या पंतप्रधानांनी सार्वजनिकपणे सांगितले होते की, उरी हल्ल्यातील दोषींना सोडले जाणार नाही. उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला आणि दहशतवादी अड्डे उध्वस्त केले.
Jagdeep Dhankhar Resignation News : आपल्या प्रकृतीचे कारण देत जगदीश धनखड यांनी सोमवारी राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा राष्ट्रपति द्रोपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
दिल्ली पोलिसांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या पत्नीची एसयूव्ही कार उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून काही काळापूर्वी चोरीला गेली होती. कार चोरीप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर राबविलेल्या 'मेरी माटी मेरा देश' या अभियानातील अमृत कलशाचे एकत्रीकरण 26 सप्टेंबर रोजी पुण्यात होणार आहे. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी.…
गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेतेमंडळींकडून (Political Leader) एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. तसेच वादग्रस्त विधानेही केली जात आहेत. त्यानंतर आता भाजपने (BJP) या सर्वांची गंभीर दखल घेतली आहे.
नड्डा म्हणाले की, आजपासून 9 वर्षांपूर्वीचा भारत कसा होता? भारत हा गुडघे टेकणारा देश होता, निर्णय घेऊ न शकणारा भारत होता. भ्रष्ट देशांपैकी एक होता. जिथे दररोज घोटाळे होत असत.…
मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा पीएम मोदींच्या सल्ल्याबद्दल म्हणाले, 'त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही. त्यांचे (पीएम मोदींचे) प्रत्येक वाक्य, प्रत्येक शब्द आमच्यासाठी मुख्य आहे आणि म्हणूनच सर्व कार्यकर्त्यांनी तेथून प्रेरणा…
ते म्हणाले, "पंतप्रधान म्हणाले की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांच्या विकासासाठी भूमिका बजावली पाहिजे. याशिवाय आपल्या सर्व राज्यांनी एकमेकांशी समन्वय वाढवून भावनिक नाते जोडले पाहिजे."
2019 मध्ये नड्डा यांची पहिल्यांदाच पक्षाच्या कार्याध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर 2020 मध्ये त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. पक्षाध्यक्ष म्हणून नड्डा यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ या वर्षी जानेवारीत संपत आहे. या…
सध्याच्या स्थितीत जे पी नड्डा यांच्याकडेच पक्षाची आगामी ३ वर्षांसाठी अध्यक्षपदाची जबाबदारी राहील असं सांगण्यात येतंय. अद्याप याबाबत पक्षाकडून अधिकृतरित्या काहीही सांगण्यात आलेलं नाही. मात्र जर जे पी नड्डा यांच्याकडून…
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. तर संध्याकाळी त्यांची जाहीर सभा देखील होणार आहे. यासाठी भाजपकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. तसेच सभास्थळी आणि शहरातील चौकाचौकात…
देशातील भाजपाच्या दृष्टीनं कमकुवत असलेल्या १६० लोकसभा मतदारसंघाकडं यावेळी विशेष लक्ष दिलं जाणार आहे. यात महाराष्ट्र, बिहार, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि ओरिसा या राज्यांचा समावेश आहे.
मुख्य सचिवांनी सोमवारी जारी केलेल्या आदेशानुसार, मंदिर समित्या आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांसह मंडळे आणि महामंडळे, स्वायत्त संस्था, सहकार आणि इतर समित्यांमधील सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्त्या तत्काळ…
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री समारंभासाठी उभारलेल्या मंचावर उपस्थित आहेत. त्याच वेळी, दोन हजारांहून अधिक नेते आणि 200 संत देखील…
गृहमंत्री अमित शहा ३ दिवसांच्या आसाम दौऱ्यावर आहेत. भाजप अध्यक्ष जे पी नड्डा त्यांच्यासोबत आहेत. आज शनिवारी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शहांनी भाजपच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी एका प्रचारसभेला…
नवी दिल्लीत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत कॅप्टन अमरिंदर सिंग भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या दरम्यान त्यांच्यासोबत पंजाबचे ६ ते ७ माजी आमदारही प्रवेश करणार असल्याचे समजते.