Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशातील 244 ठिकाणी आज ‘मॉक ड्रिल’; जाणून घ्या नेमकं काय-काय होणार?

शत्रूच्या हल्ल्यादरम्यान नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आणि अशा वेळी कोणती खबरदारी घ्यायची, हे जाणून घेण्यासाठी हे मॉक ड्रिल आयोजित केले जात आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 07, 2025 | 07:55 AM
देशातील 244 ठिकाणी आज 'मॉक ड्रिल'; जाणून घ्या नेमकं काय-काय होणार?

देशातील 244 ठिकाणी आज 'मॉक ड्रिल'; जाणून घ्या नेमकं काय-काय होणार?

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील संबंध आणखीन ताणले गेले आहेत. या हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाचे सावट आहे. यादरम्यान, गृह मंत्रालयाने अनेक राज्यांना युद्धसज्जतेच्या पार्श्वभूमीवर आज संवेदनशील अशा 244 ठिकाणी ‘मॉक ड्रिल’ करण्याचा आदेश दिले आहेत. त्यानुसार, आता हे मॉक ड्रिल केले जाणार आहे. यात महाराष्ट्रातील 16 ठिकाणांचा समावेश आहे.

शत्रूच्या हल्ल्यादरम्यान नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आणि अशा वेळी कोणती खबरदारी घ्यायची, हे जाणून घेण्यासाठी हे मॉक ड्रिल आयोजित केले जात आहे. 1971 च्या युद्धानंतर म्हणजेच 56 वर्षांनी पहिल्यांदाच अशाप्रकारची सूचना देण्यात आली आहे, हे विशेष. गृह मंत्रालयानुसार, देशातील 244 जिल्हे, तालुक्यात मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात येणार आहे. यात महाराष्ट्रातील 15 जिल्हे, तालुक्यांचा समावेश आहे. मॉक ड्रिल काळात ब्लॅकआऊट केले जाईल. सायरन वाजल्यानंतर लोकांना सुरक्षितस्थळी लपण्याचे प्रशिक्षण दिले जाईल.

किनारी भागात सतर्कतेचा इशारा

महाराष्ट्र नागरी संरक्षण विभागाचे संचालक प्रभात कुमार म्हणाले की, ‘2010 पर्यंत नागरी संरक्षणाचे मुख्य उद्दिष्ट युद्धादरम्यान स्वयंसेवकांची भरती करणे होते. परंतु 2010 नंतर आपत्ती व्यवस्थापनाचाही त्यात समावेश करण्यात आला. आज, बुधवारी राज्यातील किनारी भागात मॉक ड्रिल घेण्यात येईल. मॉक ड्रिलमध्ये काय-काय करायचे हे शिकवले जाईल. केंद्र सरकारच्या मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार हायअलर्ट मोडवर आहे’.

‘मॉक ड्रील’मध्ये नेमके काय-काय होणार?

  • हवाई हल्ल्याची पूर्वसूचना दिली जाईल
  • हवाई हल्ल्याच्या सायरनची तपासणी आणि जागरूकता
  • रात्रीच्या वेळी शत्रूला महत्त्वाची ठिकाणे समजू नये यासाठी ब्लॅकआउटचा सराव म्हणजेच दिवे बंद करणे
  • एअर स्ट्राईकसारख्या स्थितीत लोकांना सुरक्षित ठिकाणी लपण्याच्या सूचना दिल्या जातील.
  • शत्रूच्या विमानांना कारखाने दिसू नयेत म्हणून उपाययोजना
  • हल्ल्याची संभाव्य ठिकाणे रिकामी करण्यासाठी सराव
  • घरात पाणी, अन्न, इंधनाचा साठा कसा करावा याचे महत्त्वे पटवून दिले जाणार
  • आपत्कालीन स्थितीत प्रशासकीय व्यवस्था सुधारण्यासाठी मॉक ड्रिल महत्त्वाचे मानले जाते.

Web Title: Mock drills to be held at 244 locations across the country today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2025 | 07:55 AM

Topics:  

  • Air Strike
  • Mock Drill

संबंधित बातम्या

पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक
1

पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक

Pune News: हेलिकॉप्टरचा आवाज अन् त्यातून आले NSG कमांडो; IT पार्कमध्ये भीतीचे वातावरण, नेमके काय घडले?
2

Pune News: हेलिकॉप्टरचा आवाज अन् त्यातून आले NSG कमांडो; IT पार्कमध्ये भीतीचे वातावरण, नेमके काय घडले?

…अन् रेल्वेतील प्रवाशांनी सोडला सुटकेचा नि:श्वास; ‘तो’ अपघात ठरला मॉक ड्रिलचाच एक भाग
3

…अन् रेल्वेतील प्रवाशांनी सोडला सुटकेचा नि:श्वास; ‘तो’ अपघात ठरला मॉक ड्रिलचाच एक भाग

‘या’ राज्यात पुन्हा एकदा होणार Mock Drill; पाकिस्तानच्या नापाक हरकतींवर नाही राहिला विश्वास
4

‘या’ राज्यात पुन्हा एकदा होणार Mock Drill; पाकिस्तानच्या नापाक हरकतींवर नाही राहिला विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.