काल म्हणजेच बुधवारी दुपारच्या वेळेत हेलिकॉप्टरमधून रोपच्या मदतीने एनएसजी कमांडो एका कंपनीच्या टेरेसवर उतरले. अचानक हेलिकॉप्टरचा आवाज आणि इतके सारे कमांडो पाहून तेथील आयटी कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
दुपारी पावणे एकच्या सुमारास वर्धा-कळंब ही प्रवासी रेल्वेगाडी वर्धेहून कळंबकडे जात असताना इंजिनिअरिंग गेट क्र. डब्ल्यू. वाय. 2 येथे रेल्वे गेट उघडे असल्यामुळे ऑटोरिक्षा फाटक ओलांडताना ट्रेनला धडकली.
देशामध्ये पुन्हा एकदा मॉक ड्रीलची चर्चा सुरु झाली आहे. कारण पाकिस्तान सीमेवर असणाऱ्या चार राज्यांमध्ये पुन्हा एकदा मॉक ड्रील केले जाणार आहे. याबाबत घोषणा केली जाणार आहे.
भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात आपातकालीन यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. सुरक्षा यंत्रणेने कडून देशभरात मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात येत आहे. याचपार्श्वभूमीवर आता ठाणे शहरात देखील करण्यात येत आहे.
तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात युद्ध झाल्यास काय काळजी घ्यावी, यासाठी मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. पुणे महापालिकेत देखील ही ड्रिल आयोजित करण्यात आली होती.
Taj Mahal green cloth 1971 : देशाच्या उत्तरेकडील सीमांवर युद्धसदृश तणाव निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ७ मे रोजी संपूर्ण देशात मॉक ड्रिल आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.
भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर हवाई दलाकडून सीमेवर युद्ध सराव करण्यात येत आहेत. तसेच अनेक शहरांमध्ये सायरन वाजले आणि हवाई हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते.
युद्ध झाल्यास जर देशात कुठेही लष्करी हल्ला झाला तर, कमीत कमी कालावधीत मदतकार्य कसे पोहोचवता येईल व उद्भवलेल्या आपत्तीमध्ये सर्वसामान्यांना कसे संकटमुक्त करता येईल यासाठी हे मॉकड्रील होत आहे.
उद्या म्हणजेच 7 मे 2025 रोजी देशातील महत्वाच्या शहरांमध्ये मॉक ड्रिल घेणार आहेत. यात महाराष्ट्रातील 16 ठिकाणांचा यात समावेश असून, यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचाही समावेश आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून…
भारत सरकराने 07 मे रोजी देशभरात सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल आयोजित केली आहे. यामुळे आधीच भारताच्या कारवाईने बिथरलेल्या पाकिस्तानात मोठा गोंधळ उडाला आहे. दरम्यान मॉक ड्रिलच्या घोषनेनंतर पाकिस्तानात एक बैठक…
पुणे शहरात उद्या सायंकाळी चार वाजता मॉकड्रिल होणार असून, यावेळी कुठेही ब्लॅकआऊट म्हणजेच लाईट घालवली जाणार नसल्याची माहिती जिल्हाधिकारी डुडी यांनी दिली.
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देशातील अनेक शहरांमध्ये मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. यावरुन खासदार संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली असून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
India Vs Pakistan War Mock Drill: पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यातला तणाव कमालीचा वाढलाय. दहशतवाद्यांविरोधात भारत मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे.