Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गरजूंना मिळणार आता हक्काचं घर, पंतप्रधान आवास योजनेबाबत मोदी सरकारची मोठी घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथविधीनंतरच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत आवास योजनेशी संबंधित मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ३ कोटी अतिरिक्त घरांना मंजुरी दिली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 10, 2024 | 07:08 PM
गरजूंना मिळणार आता हक्काचं घर, पंतप्रधान आवास योजनेबाबत मोदी सरकारची मोठी घोषणा
Follow Us
Follow Us:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथविधीनंतरच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत पंतप्रधान आवास योजनेशी (PM Awas Yojana) संबंधित मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ३ कोटी अतिरिक्त घरांना मंजुरी दिली आहे. याशिवाय पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांमध्ये एलपीजी, शौचालय, नळ आणि वीज कनेक्शन उपलब्ध होणार आहे. ही घरे शहरी आणि ग्रामीण भागात बांधली जाणार असल्याचे या बैठकीत निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशभरातील अनेक गरिबांचे घर बांधण्याचे स्वप्न साकार होणार आहे.

पंतप्रधान आवास योजना ही भारत सरकारद्वारे चालवली जाणारी एक अद्भुत योजना आहे. या योजनेंतर्गत भारत सरकार देशातील गरीब लोकांना घरे बांधण्यासाठी आर्थिक मदत करत आहे. पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळाल्यानंतर अनेक गरीब लोकही या महागाईच्या युगात स्वत:चे घर बांधण्याचे स्वप्न साकार करू लागले आहेत.

तुम्हालाही पीएम आवास योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला काही गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. ज्यांच्याकडे आधीच कायमस्वरूपी घर नाही तेच या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेचा लाभ अशा लोकांना मिळत नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरी करत आहेत. केवळ EWS आणि LIG श्रेणीतील लोकच या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तुम्ही EWS श्रेणीतून येत असाल, तर योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. तुम्ही पीएम आवास योजनेचा लाभ घेणार असाल, तर तुम्हाला या पात्रता अटींची माहिती असणे आवश्यक आहे.

पीएम आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही या योजनेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही अर्ज करू शकता. ऑफलाइन अर्ज करण्यासाठी, तुम्हाला जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्रात जावे लागेल. तेथे एजंट तुमची पात्रता तपासेल आणि योजनेसाठी अर्ज करु शकता.

तसेच मोदी मंत्रिमंडळाने पहिल्याच बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला. पीएम किसान सन्मान निधीच्या 17 व्या आठवड्यात 20 हजार कोटी रुपये जारी करण्यात आले. बरेच दिवस शेतकरी या हप्त्याची वाट पाहत होते.

Web Title: Modi 3 0 in action cabinet likely to approve additional 2 crore houses in pm gramin awas yojana today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2024 | 07:08 PM

Topics:  

  • narendra modi

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.