Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हरियाणात मोठी दुर्घटना! कारखान्यात बॉयलरचा स्फोट झाल्याने किमान 100 कामगार जखमी

बहुतांश लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमींना रोहतक येथे रेफर करण्यात आले आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 17, 2024 | 12:47 PM
हरियाणात मोठी दुर्घटना! कारखान्यात बॉयलरचा स्फोट झाल्याने किमान 100 कामगार जखमी
Follow Us
Close
Follow Us:

हरियाणात मोठी दुर्घटना घडली आहे. रेवाडी येथे एका कारखान्यात मोठा अपघात झाला.  कारखान्यातील बॉयलर स्फोटात (Boiler Blast In Factory) 100 कामगार जखमी झाले आहेत. बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे. एका कामगाराची प्रकृती चिंताजनक असल्याने रुग्णाची प्रकृती लक्षात घेऊन त्याला रोहतक येथे रेफर करण्यात आले आहे. इतर रुग्णालयांना सतर्क करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जखमींच्या मदतीसाठी अतिरिक्त रुग्णवाहिकांची व्यवस्था करून कारखान्यात पाठवण्यात आली आहे.

शनिवारी सायंकाळी झाला अपघात

मिळालेल्या शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास लाईफ लाँग फॅक्टरीत अचानक मोठा स्फोट झाला. स्फोटानंतर मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली. बॉयलर फुटल्याचे कामगारांनी सांगितले. बॉयलरचा स्फोट झाल्याची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. मजूर आणि स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

बचावकार्य सुरू

स्थानिक प्रशासनाने सांगितले की, बॉयलरचा स्फोट झाल्यानंतर, जखमी कामगार आणि इतर लोकांना रुग्णालयात नेण्यासाठी बचाव पथके तातडीने तेथे पोहोचली. बहुतांश लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमींना रोहतक येथे रेफर करण्यात आले आहे.

Web Title: More than 50 workers injuerd after boiler blast in fatory in haryana nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2024 | 11:38 AM

Topics:  

  • Haryana

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.