Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 5 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रिलायन्स कंपनीला 20 हजार कोटींची दिवाळी भेट, मुकेश अंबानींच्या कंपनीचा नवीन रेकॉर्ड

  • By युवराज भगत
Updated On: Nov 11, 2023 | 03:37 PM
रिलायन्स कंपनीला 20 हजार कोटींची दिवाळी भेट, मुकेश अंबानींच्या कंपनीचा नवीन रेकॉर्ड
Follow Us
Follow Us:
Reliance Received Bumper Diwali Gift : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (Reliance Industries Ltd) कंपनीला 20 हजार कोटींचं दिवाळी गिफ्ट (Diwali Gift) मिळालं आहे. कंपनीने 10 वर्षांचे बाँड विक्री किमतीला विकले आहेत. रिलायन्स कंपनीने त्यांचे 10 वर्षांच्या बाँडची 7.79 व्याज दराने विक्री केली आहे, ज्यामुळे कंपनीला 20 हजार कोटीची बंपर दिवाळी भेट मिळाली आहे. रिलायन्स लिमिटेड कंपनीने शेअर बाजारात यासंदर्भात माहिती दिली आहे.
रिलायन्सला 20 हजार कोटींची भेट
रिलायन्स कंपनीने सांगितले की, कंपनीने सोमवारी 1,00,000 रुपयांच्या दर्शनी मूल्याचे 20,00,000 सुरक्षित, रीडीमेबल, नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर (NCDs) जारी केले आहेत, हे खाजगी प्लेसमेंटच्या आधारावर जारी करण्यात आले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजने 7.79 टक्के व्याजाने रोखे जारी करून 20,000 कोटी रुपये उभे केले आहेत. गैर-वित्तीय भारतीय कंपनीचा हा सर्वात मोठा बाँड इश्यू आहे. व्याजदर सरकारच्या कर्ज खर्चापेक्षा 0.4 टक्के जास्त आहे. शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत रिलायन्स इंडस्ट्रीजने सांगितलं आहे की, रिलायन्स कंपनीचे 10 वर्षांचे रोखे 7.79 टक्के व्याजाने विकले गेले आहेत.

Web Title: Mukesh ambanis company gets a diwali gift of 20 thousand crores record of reliance company nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2023 | 03:37 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.