Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJP Parliament March LIVE:  लाठीचार्जाच्या आरोपांवर दिल्ली पोलिसांचे स्पष्टीकरण

जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान आणि संसद मोर्चाच्या वेळी काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या व्हिडिओंमध्ये रॅपिड अॅक्शन फोर्स (RAF) चे जवान आंदोलकांवर लाठीचार्ज करत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 20, 2026 | 11:42 AM
CJP Parliament March LIVE:  लाठीचार्जाच्या आरोपांवर दिल्ली पोलिसांचे स्पष्टीकरण
Follow Us
Follow Us:

CJP Parliament March LIVE: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ‘कॉकरोच जनता पार्टी‘ने सोमवारी (२० जुलै) संसद मोर्चाचे आयोजन केले. मात्र, मोर्चाला सुरुवात होताच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. आंदोलकांची गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप करण्यात आला. तथापि, दिल्ली पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावत कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नसल्याचे तसेच हिंसाचार झाल्याच्या बातम्याही चुकीच्या असल्याचे स्पष्ट केले.

जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान आणि संसद मोर्चाच्या वेळी काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या व्हिडिओंमध्ये रॅपिड अॅक्शन फोर्स (RAF) चे जवान आंदोलकांवर लाठीचार्ज करत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी अधिकृत निवेदन जारी करत आपण संपूर्ण परिस्थिती अत्यंत व्यावसायिक पद्धतीने हाताळत असल्याचे सांगितले. काही माध्यमांमध्ये जंतर-मंतर येथे दिल्ली पोलिसांकडून हिंसाचार करण्यात आल्याच्या किंवा आंदोलकांना ताब्यात घेण्यात आल्याच्या घटना घडल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. मात्र, अशा कोणत्याही घटना घडलेल्या नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

दिल्ली पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील पोस्टमध्ये नागरिकांना अफवा किंवा दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये, तसेच जंतर-मंतर परिसरात शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: National news delhi jantar mantar protest cockroach janta party sansad morcha monsoon session clash delhi police statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • Sonam Wangchuk

संबंधित बातम्या

Sonam Wangchuk Wife: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पत्नीची खंबीर साथ! पण नेमक्या कोण आहेत गीतांजली अंगमो?
1

Sonam Wangchuk Wife: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पत्नीची खंबीर साथ! पण नेमक्या कोण आहेत गीतांजली अंगमो?

फक्त भारतातच नाहीतर लंडनमधूनही होतेय धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी; आंतरराष्ट्रीय स्तरावर…
2

फक्त भारतातच नाहीतर लंडनमधूनही होतेय धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी; आंतरराष्ट्रीय स्तरावर…

3 Idiots: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ‘3 इडियट्स’ची पुन्हा थिएटरमध्ये एन्ट्री; जाणून घ्या रिलीज डेट
3

3 Idiots: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ‘3 इडियट्स’ची पुन्हा थिएटरमध्ये एन्ट्री; जाणून घ्या रिलीज डेट

CJP Protest Update: पोलिसांच्या वर्दीत गुंड, भर रस्त्यात अभिजीत-आशुतोष पोलिसांना भिडले
4

CJP Protest Update: पोलिसांच्या वर्दीत गुंड, भर रस्त्यात अभिजीत-आशुतोष पोलिसांना भिडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.