अभिजीत दीपके आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये आपल्याला भेटायला येणाऱ्या नागरिकांशी आणि कार्यकर्त्यांशी पोलिस उद्धटपणे वागत असल्याचा आरोप दिपके यांनी केला. यावेळी अभिजीत…
कॉकरोच जनता पक्षाच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी निमंत्रण न मिळाल्याच्या निषेधार्थ काही कार्यकर्त्यांनी अभिजीत दिपके यांच्या घरासमोर आंदोलन छेडले. "आम्हीही पक्षाचे सदस्य आहोत, मग आम्हालाच का डावलले?" असा संतप्त सवाल आंदोलकांनी…
Abhijeet Dipke: सुरत येथील एका माहिती अधिकार (RTI) कार्यकर्त्यांने दीपके यांच्या वडिलांच्या आर्थिक स्थितीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र सरकारचे निवृत्त कर्मचारी असूनही त्यांनी आपल्या मुलाला शिक्षणासाठी परदेशात पाठवण्यासाठी…
Abhijeet Dipke: दिल्लीतील आंदोलन संपवून छत्रपती संभाजीनगरात परतलेल्या CJP संस्थापक अभिजीत दिपके यांची प्रकृती अचानक बिघडली. नागरिकांना भेटत असताना त्यांना अस्वस्थ वाटून उलटी झाली. त्यांच्या प्रकृतीची डॉक्टरांकडून तपासणी सुरू असून,…
Abhijeet Dipke: CJP प्रमुख अभिजित दीपके यांनी 'संसद चलो' मार्चदरम्यान विद्यार्थ्यांवर पेलेट गन चालवल्याचा आरोप करत गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
Sudesh Berry on CJP: अभिनेते सुदेश बेरी यांनी पॉडकास्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'विष्णूंचे अवतार' म्हटले आहे. याचदरम्यान त्यांनी CJPवरही कठोर टीका केली असून त्यांच्या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा…
देशाचे शिक्षण मंत्रालय सांभाळणारे दिग्गज नेते धर्मेंद्र प्रधान आणि प्रल्हाद जोशी यांच्या संपत्तीची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान दोन्ही नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची…
CJP Protest: दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलन संपल्यानंतरही त्याची चर्चा सोशल मीडियावर कायम आहे. मात्र, या आंदोलनामुळे तब्बल आठ वर्षांपूर्वीचं 'बोल के लब आजाद हैं तेरे' हे गाणं पुन्हा एकदा चर्चेत आलं…
कॉकरोच जनता पार्टी (CJP)ने दावा केला आहे की, त्यांच्या दोन प्रमुख मागण्यांवर केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका दर्शवली आहे. मात्र केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत निर्णयासाठी सरकारने उद्या दुपारपर्यंतचा अवधी…
Akshay Kelkar on NEET Paper Leak: NEET पेपरफुटी प्रकरणावर अभिनेता अक्षय केळकरने सरकारला थेट सवाल केला आहे. शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आणि आरक्षणाबाबतही त्याने सोशल मीडियावर परखड भूमिका मांडली
Ramayana Trailer Postponed: सॅन दिएगो कॉमिक-कॉन 2026मध्ये 'रामायण' चित्रपटाचा ट्रेलर पुढे ढकलण्यात आला. नमित मल्होत्रांनी नव्या जागतिक रिलीजची घोषणा केली. जाणून घ्या संपूर्ण अपडेट.
आंदोलकांनी रात्रभर लाल सिग्नलवर गोंधळ घातला आणि पोलिसांचे बॅरिकेड्स हटवण्याचा प्रयत्न केला. दिल्ली पोलिसांचे अधिकारी रात्रभर बॅरिकेड्सवर तैनात असल्याचे दिसून आले. काही आंदोलकांनी आपले चेहरे झाकले होते, तर काहींनी आपली…
Megha Dhade Oppose CJP: 'बिग बॉस मराठी' विजेती मेघा धाडेने CJP आंदोलनावर सोशल मीडियातून स्पष्ट भूमिका मांडली आहे. या पोस्ट मधून तिने देत CJP आंदोलनाला विरोध करून भाजपाला पाठिंबा दिला…
Maharashtra Breaking News : दिल्ली पोलिसांकडून संपूर्ण परिसरावर ड्रोनच्या साहाय्याने बारीक लक्ष ठेवले जात आहे. दुसरीकडे, आंदोलकांकडून दिल्ली पोलीस आणि केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरूच आहे.
Salman Khan On Student Protest : विद्यार्थी आंदोलन आणि पेपरफुटी प्रकरणावर सलमान खानने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. पोस्ट शेअर करत विद्यार्थ्यांच्या जखमी होण्याबद्दल चिंता व्यक्त केली.
जंतर मंतर येथील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, दिल्ली पोलिसांनी राजधानीतील अनेक संवेदनशील भागांमध्ये सुरक्षा वाढवली आहे. त्याचप्रमाणे, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मेट्रो स्थानकांवरही खबरदारीचे उपाय योजण्यात आले…
Shabana Azmi Health: दिल्लीतील NEET पेपरफुटीविरोधातील आंदोलनात सहभागी झालेल्या शबाना आझमी यांना अश्रुधुरामुळे अस्थमाचा झटका आला. प्रकृती सुधारल्यानंतर त्यांनी पुन्हा आंदोलनात सहभाग घेत विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला.
Hemant Dhome: राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मराठी अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमे ने सोशल मीडियावर संतप्त पोस्ट शेअर केली. "आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार" असे म्हणत त्याने सरकारवर टीका केली.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी गेल्या महिनाभरापासून जंतरमंतरवर हे आंदोलन सुरू आहे. संसदभवन मार्गावर झालेल्या मोर्चानंतर या आंदोलनात नवी ऊर्जा निर्माण झाली असल्याचे बोलले जाऊ लागले आहे. देशभरातून…