Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fertility Rate In India: नसबंदीचे नियम बदलणार?पंतप्रधान सल्लागार परिषदेची मोठी शिफारस!

Declining Fertility Rate In India: परिषदेने कुटुंब नियोजनाशी संबंधित पुरस्कार आणि जागतिक लोकसंख्या दिन व नसबंदी पंधरवडा यांसारखे लोकसंख्या नियंत्रणावर लक्ष केंद्रित करणारे उपक्रम बंद करण्याची शिफारस केली.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 19, 2026 | 09:12 AM
EAC PM, Two Child Policy, Family Planning, Fertility Rate

EAC PM, Two Child Policy, Family Planning, Fertility Rate

Follow Us
Follow Us:
  • देशातील घटत्या प्रजनन दराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेचा (EAC-PM) महत्त्वाचा अहवाल.
  • नसबंदी शस्त्रक्रियांसाठी दिले जाणारे प्रोत्साहन व मजुरी भरपाई बंद करण्याची शिफारस.
  • दोन-मुलांच्या नियमांतर्गत लागू असलेल्या सर्व अपात्रतेच्या तरतुदी हटवण्याचा सल्ला.
Declining Fertility Rate In India: देशातील घटत्या प्रजनन दराच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेने (ईएसी-पीएम) नसबंदीसाठीचे प्रोत्साहन रद्द करण्याची आणि दोन-मुलांच्या नियमांतर्गत असलेल्या अपात्रतेच्या तरतुदी काढून टाकण्याची शिफारस केली आहे. कायमस्वरूपी कुटुंब नियोजन पद्धतींसाठीचे प्रोत्साहन रद्द करणे, नसबंदी करणाऱ्यांना त्यांच्या बुडणाऱ्या मजुरीची भरपाई आणि सेवा पुरवठादारांसाठी अतिरिक्त प्रोत्साहन मागे घेण्याची शिफारस या परिषदेने केली आहे. तसेच, कुटुंबांना दोन मुलांपुरते मर्यादित ठेवण्यासाठी मिळणारे ‘आशा’ प्रोत्साहन रद्द करण्याची शिफारस देखील केली आहे.

परिषदेनुसार, भारताचा एकूण प्रजनन दर १.९ आहे, जो प्रतिस्थापन पातळीपेक्षा कमी आहे. बिहार आणि उत्तर प्रदेश वगळता, हा दर १.६ आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्र, बंगाल, पंजाब आणि दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये प्रजनन दर दोन दशकांहून अधिक काळ प्रतिस्थापन पातळीपेक्षा कमी राहिला आहे. परिषदेने कुटुंब नियोजनाशी संबंधित पुरस्कार आणि जागतिक लोकसंख्या दिन व नसबंदी पंधरवडा यांसारखे लोकसंख्या नियंत्रणावर लक्ष केंद्रित करणारे उपक्रम बंद करण्याची शिफारस केली.

‘जरांगेंचे आंदोलन म्हणजे राजकीय सुपारी, आंदोलनाचा मुख्य उद्देश मराठा आरक्षण नसून…’; मराठा समन्वयकाचा गंभीर आरोप

बदलत्या लोकसंख्याशास्त्रीय परिस्थितीनुसार ‘कुटुंब विकास मोहिमे’ची व्याप्ती वाढवण्याची आणि राष्ट्रीय व राज्य धोरणांमधून प्रजनन दर घट, लोकसंख्या नियंत्रण आणि स्थिरीकरण यांच्याशी संबंधित भाषा काढून टाकण्याची शिफारस केली. परिषदेनुसार, २००१ मध्ये भारतातील वार्षिक जन्मांची संख्या अंदाजे २९.३ कोटी होती.

लोकसंख्या आणि प्रजनन दरांवर एक नजर

१.९: भारताचा एकूण प्रजनन दर
१.६: बिहार आणि उत्तर प्रदेश वगळून भारताचा एकूण प्रजनन दर
१.५: उत्तर युरोपचा प्रजनन दर
१.६: अमेरिकेचा प्रजनन दर

२०% जन्मसंख्येत घट

२००१: वार्षिक जन्मसंख्या अंदाजे २.९३ कोटी
२०२३: वार्षिक जन्मसंख्या अंदाजे २.३२ कोटी
१९७४: २०२३ मध्ये, वार्षिक जन्मसंख्या सुमारे ५० वर्षांपूर्वीच्या पातळीवर पोहोचली

 

झोपेतून उठवल्याचा राग अनावर, नातवाने केला आजीचा खून; चऱ्होलीतील घटनेनं खळबळ

हे विविध भारतीय राज्यांचा एकूण प्रजोत्पादन दर (Total Fertility Rate – TFR) दर्शवत आहे.
राज्यांची यादी आणि प्रजोत्पादन दर

• पंजाब: १.४
• हिमाचल प्रदेश: १.५
• सिक्कीम: १.०
• दिल्ली: १.२
• महाराष्ट्र: १.४
• पश्चिम बंगाल: १.३
• गोवा: १.६
• कर्नाटक: १.५
• केरळ: १.३
• तेलंगणा: १.५
• आंध्र प्रदेश: १.४
• तमिळनाडू: १.३

 

Web Title: National newseac pm recommends scrapping sterilization incentives and two child rule

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 09:12 AM

Topics:  

  • fertility rate
  • national news

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची झलक समोर
1

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची झलक समोर

India Census 2027 Dates Announced: केंद्र सरकारकडून ‘जनगणना २०२७’ च्या तारखांची घोषणा! २५ जानेवारीपासून देशभरात घरोघरी गणना
2

India Census 2027 Dates Announced: केंद्र सरकारकडून ‘जनगणना २०२७’ च्या तारखांची घोषणा! २५ जानेवारीपासून देशभरात घरोघरी गणना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.