Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजित पवार गटाला मोठा धक्का! नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात एकही जागा नाही

आज नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. यामध्ये अजित पवार गटाला एकही मंत्रिपद देण्यात आलेल नाही.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 09, 2024 | 02:34 PM
अजित पवार गटाला मोठा धक्का! नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात एकही जागा नाही
Follow Us
Follow Us:

दिल्ली : आज देशभरासह संपूर्ण जगाचे लक्ष नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याकडे लागले आहे. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळामध्ये कोणाकोणाला संधी मिळणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. राज्यातील कोणत्या नेत्यांच्या गळामध्ये मंत्रीपदाची माळ पडते याची उत्सुकता सर्वांना लागली असताना अजित पवार गटाला मोठा धक्का बसलेला आहेत. अजित पवार यांच्या गटाला नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटमध्ये एकही जागा मिळालेली नाही.

अजित पवार गटासाठी यंदाची लोकसभा निवडणूक ही प्रतिष्ठेची आणि भविष्य ठरवणारी होती. यामध्ये अजित पवार गटाला राज्यामध्ये चार जागांपैकी केवळ एका जागेवर यश मिळाले. बारामतीचा गड देखील अजित पवार यांना जिंकता आलेला नाही. याचा परिणाम म्हणून अजित पवार गटाला केंद्रामध्ये एकही जागा न मिळाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रामध्ये दोन मंत्रीपदं मिळावी अशी आधी अजित पवार गटाने मागणी केली होती. मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये सुनील तटकरे यांची केवळ एक जागा अजित पवार गटाला मिळाली. तसेच राज्यसभेमध्ये प्रफुल्ल पटेल असे एक राज्यसभा खासदार अजित पवारांकडे आहे. एका जागेची तरी अपेक्षा असताना अजित पवार गटाला एक देखील मंत्रिपद देण्यात आलेले नाही. अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

देवेंद्र फडणवीसांनी घेतली भेट

नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळामध्ये अजित पवार गटाला एकही जागा न दिल्यामुळे मोठा धक्का बसला. यानंतर दिल्लीमध्ये राजकीय हालचालींना वेग आला. अजित पवार गटाची समजूत काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सुनील तटकरे यांच्या घरी धाव घेतली. तसेच प्रफुल्ल पटेल देखील तटकरेंच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले. यावेळी माध्यमांनी प्रफुल्ल पटेल यांना प्रश्न विचारल्यावर “आत्तापर्यंत मला कोणताही निरोप आलेला नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. याभेटीनंतर भाजपकडून राष्ट्रवादीची समजूत काढण्यात येत आहे.

Web Title: Ncp ajit pawar group does not get single union minister post for mp in narendra modi government delhi nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2024 | 02:34 PM

Topics:  

  • DCM Ajit Pawar
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

CJP Press Conference : ‘मोदींसारखा भित्रा पंतप्रधान पहिला नाही,’ CJP च्या आशुतोष रांकाचा जोरदार हल्लाबोल
1

CJP Press Conference : ‘मोदींसारखा भित्रा पंतप्रधान पहिला नाही,’ CJP च्या आशुतोष रांकाचा जोरदार हल्लाबोल

Sanjay Raut : ‘मोदी पंतप्रधान राहणार नाहीत?’ संजय राऊतांचा मोठा दावा, मोदी-शाह आणि फडणवीसांवर जोरदार टीका
2

Sanjay Raut : ‘मोदी पंतप्रधान राहणार नाहीत?’ संजय राऊतांचा मोठा दावा, मोदी-शाह आणि फडणवीसांवर जोरदार टीका

Raj Thackeray : ‘पराकोटीची हुकूमशाही!’ अभिजित दिपकेंच्या अटकेवर राज ठाकरे भडकले, मोदी – शहांविरोधातील संतप्त पोस्ट चर्चेत
3

Raj Thackeray : ‘पराकोटीची हुकूमशाही!’ अभिजित दिपकेंच्या अटकेवर राज ठाकरे भडकले, मोदी – शहांविरोधातील संतप्त पोस्ट चर्चेत

ज्ञानेशकुमारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, मोदी अन् शाहांनी देशाची माफी मागावी; हर्षवर्धन सपकाळ आक्रमक
4

ज्ञानेशकुमारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, मोदी अन् शाहांनी देशाची माफी मागावी; हर्षवर्धन सपकाळ आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.