राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, कार्यसम्राट नेतृत्व अजित पवार यांना आज ओतूर शहरात अत्यंत भावपूर्ण निरोप देण्यात आला.
छोट्या कार्यकर्त्यालाही मोठेपणाने वागवणारे नेतृत्व हरपले, अशा शब्दांत शरद बुट्टे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी बारामती येथे झालेल्या विमान अपघातामध्ये निधन झाले. अजित पवार यांच्या निधनावर भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने शोक व्यक्त केला आहे.
Ajit Pawar: फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट फ्लाइटराडार२४ नुसार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान आज सकाळी बारामती विमानतळावर दुसऱ्यांदा जाण्याचा प्रयत्न करत असताना ते कोसळले.
Ajit Pawar Plane Crash: बोलण्याची शैली, विरोधकांना टोला लगावण्याची पद्धत आणि थेट निर्णय घेण्याची क्षमता यासाठी अजित पवार ओळखले जातात. त्यांच्या राजकीय आयुष्यात असे अनेक क्षण आले जे त्यांच्यासाठी टर्निंग…
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे निधन झाले आहे. त्यांचे निधन एका खाजगी विमान अपघातात झाले. जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी ते बुधवारी बारामती येथे होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने सगळीकडे शोककळा पसरली आहे.परखड स्वभावाच्या अजित पवारांना सात्विक जेवणासोबतच झणझणीत मटण खायला सुद्धा आवडायचे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास एका विमान अपघातात मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रभर शोककळा पसरली आहे. अजित पवारांचे कुटुंब एक…
Ajit Pawar Death: महाराष्ट्राचे लाडके दादा माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. या विमान अपघातात अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाला.
अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील आक्रमक, निर्णायक आणि प्रभावशाली नेते. 45 वर्षांच्या प्रवासात सत्ता, संघर्ष, बंड आणि विकासकामांमुळे त्यांनी स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण केली.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात…
Ajit Pawar Death: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान कोसळले आणि त्यात महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ६ जणांचे अपघातात निधन झाले. त्यांच्या अचानक…
अजित पवार हे केवळ प्रभावी राजकीय नेते म्हणूनच नाही, तर त्यांच्या सरळ, तडफदार आणि नकळत मिश्किल भाषणशैलीमुळेही ओळखले जातात. जाणून घ्या त्यांच्या भाषणातील सर्वात चर्चित राहिलेले डायलॉग्स.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वैशालीताई कामसदर यांची पुणे महिला कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंद केले.
आयसीसी महिला विश्वचषक २०२५ जिंकून भारतीय महिला संघाने इतिहास घडवला आहे. या भारतीय संघातील खेळाडू स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्ज, राधा यादव तसंच प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांचा राज्यसरकारकडून सन्मान करण्यात आला.
ऐतिहासिक वास्तूंचे जतन संवर्धन करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. राज्यातील कला परंपरेचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी केले.
शहरात उभारण्यात येणारे नाट्यसंकुल रंगकर्मींसाठी ऐतिहासिक ठरणार आहे. औद्योगिक ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडला सांस्कृतिक नगरीचा नवा दर्जा मिळवून देण्यास हे संकुल महत्त्वाची भूमिका बजावेल.
अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी पहिलीपासून मराठी भाषेची सक्ती नको. तर पाचवीपासून हिंदी शिकवावी, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा हवाला देत मनसेने बॅनरद्वारे सरकारवर टीका केली आहे.