Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

New Labor Code: देशात नवीन कामगार संहिता लागू! वेळेवर पगार, समान वेतन आणि सामाजिक सुरक्षेची ४० कोटी कामगारांना हमी

New Labor Laws 2025: देशातील कामगार व्यवस्थेतील हा सर्वात मोठा आणि महत्त्वपूर्ण बदल आहे, ज्यामुळे शोषण थांबेल आणि कामगारांना त्यांचे हक्क अधिक प्रभावीपणे मिळतील.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 21, 2025 | 09:10 PM
देशात नवीन कामगार संहिता लागू! (Photo Credit - X)

देशात नवीन कामगार संहिता लागू! (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:
  • मोदी सरकारने आज चार नवीन ‘श्रम संहिता’ अधिकृतपणे लागू केल्या
  • स्वातंत्र्यानंतरचे लेबर सिस्टीममधील हे सर्वात मोठे बदल 
  • कामगारांना मिळणार ‘या’ १० मोठ्या हमी
New Labor Code 2025 India: देशातील श्रम आणि रोजगार क्षेत्रात ऐतिहासिक सुधारणा करत मोदी सरकारने शुक्रवारी चार नवीन कामगार संहिता (Labour Codes) अधिकृतपणे लागू केल्या आहेत. देशातील कामगार व्यवस्थेतील हा सर्वात मोठा आणि महत्त्वपूर्ण बदल आहे, ज्यामुळे शोषण थांबेल आणि कामगारांना त्यांचे हक्क अधिक प्रभावीपणे मिळतील. या नवीन श्रम संहितांमुळे आता कामात होणारा विलंब, मनमानी आणि कामगारांचे शोषण थांबेल आणि प्रत्येक वर्करला त्यांचे हक्क मिळतील.

कामगारांना मिळणार ‘या’ १० मोठ्या हमी

आजपासून लागू झालेल्या नवीन कामगार संहितांमुळे (New Labour Codes) देशातील कामगारांना खालील महत्त्वाच्या हमी मिळणार आहेत:

किमान वेतन: सर्व कामगारांना वेळेवर किमान वेतनाची (Minimum Wage) कायदेशीर हमी.

नियुक्ती पत्र: तरुणांना नोकरीच्या सुरुवातीलाच नियुक्ती पत्र (Appointment Letter) देणे बंधनकारक.

समान वेतन: महिलांना समान वेतन (Equal Pay) आणि कार्यस्थळावर सन्मानाची हमी.

सामाजिक सुरक्षा: देशभरातील ४० कोटी असंघटित आणि संघटित कामगारांना सामाजिक सुरक्षेची (Social Security) हमी.

ग्रॅच्युइटी: फिक्स टर्म एम्प्लॉईजना (Fixed Term Employees) फक्त एक वर्षानंतर ग्रॅच्युइटीची हमी.

आरोग्य तपासणी: ४० वर्षांवरील कामगारांना दरवर्षी मोफत आरोग्य तपासणीची (Health Check-up) हमी.

ओव्हरटाईम: निश्चित वेळेपेक्षा जास्त काम केल्यास दुप्पट वेतन (Double Pay) देण्याची हमी.

धोकादायक क्षेत्र: खदान, केमिकल युनिट्स आणि अन्य जोखमीच्या क्षेत्रांत काम करणाऱ्या कामगारांना १००% हेल्थ सिक्युरिटीची हमी.

सामाजिक न्याय: आंतरराष्ट्रीय मानकांनुसार कामगारांना सामाजिक न्याय मिळण्याची हमी.

हे देखील वाचा: India Poverty Reduction : भारत लवकरच ‘गरिबी’ला करणार रामराम! २४८ दशलक्ष भारतीय गरिबीतून पडले बाहेर

PM मोदी म्हणाले: ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’ला प्रोत्साहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बदलांवर ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली.

“आज, आमच्या सरकारने चार लेबर कोड लागू केले आहेत. स्वातंत्र्यानंतरचे हे सर्वात मोठे आणि प्रगतीशील कामगार-केंद्रित सुधारणांपैकी एक आहे. यामुळे आमच्या कामगारांना मोठे बळ मिळते. हे नियम कम्प्लायंस (Compliance) देखील खूप सोपे करतात आणि ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’ (Ease of Doing Business) ला प्रोत्साहन देतात. हे कोड सामाजिक सुरक्षा, वेळेवर आणि पुरेसा पगार, सुरक्षित कामाची जागा आणि विशेषतः नारी शक्ती व युवा शक्तीसाठी चांगल्या संधींसाठी मजबूत पाया म्हणून काम करतील.”
PM Narendra Modi tweets, “Today, our Government has given effect to the Four Labour Codes. It is one of the most comprehensive and progressive labour-oriented reforms since Independence. It greatly empowers our workers. It also significantly simplifies compliance and promotes… pic.twitter.com/wveeLf0wAz — ANI (@ANI) November 21, 2025


केंद्रीय मंत्री मनसुख मंडाविया यांनीही ‘X’ वर पोस्ट करत, “मोदी सरकारची हमी: प्रत्येक श्रमिकाचा सन्मान! आजपासून देशामध्ये नवीन श्रम संहिता लागू झाल्या आहेत…” असे सांगितले.

मोदी सरकार की गारंटी: हर श्रमिक का सम्मान! आज से देश में नई श्रम संहिताएं लागू हो गई हैं, जिससे मिलेगी : ✅ सभी कामगारों को समय से न्यूनतम वेतन की गारंटी
✅ युवाओं को नियुक्ति पत्र की गारंटी
✅ महिलाओं को समान वेतन और सम्मान की गारंटी
✅ 40 करोड़ श्रमिकों को सामाजिक सुरक्षा की…
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) November 21, 2025

हे देखील वाचा: India Poverty Reduction : भारत लवकरच ‘गरिबी’ला करणार रामराम! २४८ दशलक्ष भारतीय गरिबीतून पडले बाहेर

Web Title: New labor code implemented in the country timely salary equal pay and social security guaranteed to 40 crore workers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2025 | 09:10 PM

Topics:  

  • india
  • Modi government

संबंधित बातम्या

India Poverty Reduction : भारत लवकरच ‘गरिबी’ला करणार रामराम! २४८ दशलक्ष भारतीय गरिबीतून पडले बाहेर
1

India Poverty Reduction : भारत लवकरच ‘गरिबी’ला करणार रामराम! २४८ दशलक्ष भारतीय गरिबीतून पडले बाहेर

China Bans Japanese Seafood: चीनची जपानी सीफूडवर बंदी! US टॅरिफने घटली निर्यात..; पण चीनने उघडली भारतीय सीफूडसाठी नवी दारे
2

China Bans Japanese Seafood: चीनची जपानी सीफूडवर बंदी! US टॅरिफने घटली निर्यात..; पण चीनने उघडली भारतीय सीफूडसाठी नवी दारे

India-China Relations: संबंधात सुधारणा करण्यासाठी भारताचे मोठे पाऊल; चीनी नागरिकांसाठी टूरिस्ट व्हिसा पुन्हा सुरू
3

India-China Relations: संबंधात सुधारणा करण्यासाठी भारताचे मोठे पाऊल; चीनी नागरिकांसाठी टूरिस्ट व्हिसा पुन्हा सुरू

9 गोल्ड मेडल जिंकून भारताच्या बॉक्सर्सने रचला इतिहास! जास्मिनने ऑलिम्पिक चॅम्पियनला हरवले
4

9 गोल्ड मेडल जिंकून भारताच्या बॉक्सर्सने रचला इतिहास! जास्मिनने ऑलिम्पिक चॅम्पियनला हरवले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.