Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता 100 आणि 200 रुपयांच्या नव्या नोटा चलनात येणार; पण जुन्या नोटा…

डिझाईनमध्ये कोणताही बदल होणार नाही. या नवीन नोटांवर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असेल, अशी माहिती आरबीआयने दिली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 13, 2025 | 09:35 AM
आता 100 आणि 200 रुपयांच्या नव्या नोटा चलनात येणार; आरबीआयची महत्त्वपूर्ण घोषणा

आता 100 आणि 200 रुपयांच्या नव्या नोटा चलनात येणार; आरबीआयची महत्त्वपूर्ण घोषणा

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर 2000 आणि 500 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या गेल्या होत्या. पण, नंतर 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. सध्या 500, 200 आणि त्यापेक्षा कमी रकमेच्या नोटा चलनात पाहिला मिळत आहेत. असे असताना आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने नव्या नोटांबाबत मोठी घोषणा केली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आता लवकरच 100 आणि 200 रुपयांच्या नवीन नोटा जारी करणार आहे. मात्र, त्यांच्या डिझाईनमध्ये कोणताही बदल होणार नाही. या नवीन नोटांवर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असेल, अशी माहिती आरबीआयने दिली आहे. ही एक सामान्य प्रक्रिया आहे, ज्यामध्ये प्रत्येक नवीन गर्व्हनरच्या नियुक्तीनंतर त्यांची स्वाक्षरी असलेले नोट्स जारी केले जातात.

आरबीआयने स्पष्ट केले आहे की, जुन्या 100 आणि 200 रुपयांच्या नोटा वैध राहतील आणि त्या बदलल्या जाणार नाहीत. या नोटा लवकरच बँका आणि एटीएममध्ये उपलब्ध होतील. लोक रोख रक्कम कुठे सर्वात जास्त वापरतात. यासोबतच, 2000 रुपयांच्या नोटा रद्द झाल्यानंतर भारतात रोख प्रवाह कसा होता हे देखील आपल्याला समजेल.

डिजिटल व्यवहारातही झाली वाढ

देशात सध्या रोख रकमेचे चलन पूर्वीपेक्षा जास्त वाढले आहे. आरबीआयच्या आकडेवारीनुसार, मार्च 2017 मध्ये रोख चलन 13.35 लाख कोटी रुपये होते, तर मार्च 2024 पर्यंत ते 35.15 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले. याशिवाय, यूपीआयद्वारे डिजिटल व्यवहार देखील वेगाने वाढत आहेत. मार्च 2020 मध्ये, यूपीआय व्यवहार 2.06 लाख कोटी होते, तर फेब्रुवारी 2024 पर्यंत ते 18.07 लाख कोटींवर पोहोचले आहे.

दिल्लीत चालू वर्षात सर्वाधिक काढली गेली रक्कम

दिल्ली, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि कर्नाटकमध्ये चालू आर्थिक वर्षात सर्वाधिक रक्कम एटीएममधून काढली गेली. तर, सण आणि निवडणुकीच्या काळात रोख रकमेची मागणी वाढल्याचं दिसून आलं. ग्रामीण भागात डिजीटल पेमेंटची सेवा मर्यादित आहे. यामुळं लोक रोख रकमेचा वापर व्यवहारासाठी करतात.

Web Title: New rs 100 and rs 200 notes will be introduced soon says rbi nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2025 | 09:35 AM

Topics:  

  • Finance Department
  • Financial News
  • Reserve Bank Of India

संबंधित बातम्या

आता अकाउंटमध्ये पैसे नसले तरीही दंड नाही लागणार; SBI सह ‘या’ 6 बँकांनी मिनिमम बॅलन्सची अट केली रद्द
1

आता अकाउंटमध्ये पैसे नसले तरीही दंड नाही लागणार; SBI सह ‘या’ 6 बँकांनी मिनिमम बॅलन्सची अट केली रद्द

आजपासून अनेक नियमांत होणार बदल; तुम्ही UPI वापरत असाल तर आधी ‘ही’ माहिती वाचा
2

आजपासून अनेक नियमांत होणार बदल; तुम्ही UPI वापरत असाल तर आधी ‘ही’ माहिती वाचा

RBI ची लागली लॉटरी! मोफत मिळाले 3.4 टन सोने, सरकारकडून खुलासा, कुठून आले इतके गोल्ड
3

RBI ची लागली लॉटरी! मोफत मिळाले 3.4 टन सोने, सरकारकडून खुलासा, कुठून आले इतके गोल्ड

आता घरबसल्या मिळणार सर्व बँकिंग अपडेट्स! भारतीय रिजर्व बँकने लाँच केला WhatsApp चॅनेल, अशा प्रकारे करा जॉईन
4

आता घरबसल्या मिळणार सर्व बँकिंग अपडेट्स! भारतीय रिजर्व बँकने लाँच केला WhatsApp चॅनेल, अशा प्रकारे करा जॉईन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.