Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

NewsClick प्रकरणी मोठी अपडेट, HR अमित चक्रवर्तीने दिल्ली न्यायालयात केला अर्ज; ‘ही’ केली मागणी!

एचआर अमित चक्रवर्ती यांनी न्यूजक्लिक प्रकरणात सरकारी साक्षीदार बनण्याची मागणी करत दिल्ली न्यायालयात धाव घेतली आहे. त्याच्याकडे महत्त्वाची माहिती असल्याचा दावा केला. ज्याचा खुलासा त्याला या प्रकरणाचा तपास करणाऱ्या दिल्ली पोलिसांना करायचा आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Dec 25, 2023 | 02:33 PM
NewsClick प्रकरणी मोठी अपडेट, HR अमित चक्रवर्तीने दिल्ली न्यायालयात केला अर्ज; ‘ही’ केली मागणी!
Follow Us
Close
Follow Us:

न्यूजक्लिक (NewsClick) कंपनीच्या बाबतीत नवा ट्विस्ट आला आहे. कंपनीच्या एचआर विभागाचे प्रमुख अमित चक्रवर्ती यांनी दिल्ली न्यायालयात धाव घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमित चक्रवर्ती यांनी यूएपीए अंतर्गत आरोपांनंतर सरकारी साक्षीदार होण्यासाठी दिल्ली कोर्टाकडे परवानगी मागितली आहे.

[read_also content=”भारतातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 4054 वर, ठाण्यात JN.1 च्या पाच नव्या रुग्णांची नोंद! https://www.navarashtra.com/india/corona-virus-in-india-active-patients-4054-in-last-24-hours-nrps-492085.html”]

न्यूजक्लिक न्यूज पोर्टलला चीनकडून निधी मिळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. चक्रवर्ती यांनी गेल्या आठवड्यात विशेष न्यायाधीश हरदीप कौर यांच्या न्यायालयात अर्ज दाखल करून या खटल्यात माफी मागितली आणि आपल्याकडे महत्त्वाची माहिती असल्याचा दावा केला. ज्याचा खुलासा त्याला या प्रकरणाचा तपास करणाऱ्या दिल्ली पोलिसांना करायचा आहे.

चक्रवर्ती यांचा जबाब नोंदवण्यासाठी न्यायमूर्तींनी हे प्रकरण दंडाधिकारी न्यायालयात पाठवले आहे. त्याचे म्हणणे पाहिल्यानंतर तपास यंत्रणा न्यायालयासमोरील त्याच्या अर्जाला पाठिंबा द्यायचा की नाही याबाबत निर्णय घेईल.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने चक्रवर्ती आणि न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि मुख्य संपादक प्रबीर पुरकायस्थ यांना ३ ऑक्टोबरला अटक केली होती. सध्या दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत.

Web Title: Newsclick case update hr amit chakraborty moves delhi court seeking to turn approve nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2023 | 02:32 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.