Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान 10 वर्षांची शिक्षा, सायफर प्रकरणी न्यायालयाचा मोठा निकाल!

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआय प्रमुख इम्रान खान (Imran Khan) यांना सायफर प्रकरणात न्यायालयाने 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. इम्रानसोबत त्याचे सहकारी आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनाही 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 30, 2024 | 02:31 PM
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान 10 वर्षांची शिक्षा, सायफर प्रकरणी न्यायालयाचा मोठा निकाल!
Follow Us
Close
Follow Us:
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. सायफर प्रकरणात न्यायालयाने पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआय प्रमुख इम्रान खान यांना 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. इम्रानसोबत त्याचे सहकारी आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी (mahmood qureshi) यांनाही 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
[read_also content=”मस्ती करतो म्हणून जन्मदात्या पित्यानंच मुलाचा घेतला जीव, कोल्ड्रींकमध्ये मिसळलं विष अन्….प्यायला दिलं! https://www.navarashtra.com/crime/father-killed-son-giving-him-poisonous-powder-into-clod-drink-in-solapur-nrps-502901.html”]
इम्रान खान सध्या रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात बंद असून मंगळवारी रावळपिंडी येथील विशेष न्यायालयाच्या न्यायाधीशांनी अडियाला तुरुंगात ही घोषणा केली. विशेष न्यायालयाचा हा निर्णय इम्रान यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.  कारण त्यांना पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणूक लढवायची होती. दोन्ही नेत्यांना प्रत्येकी 10 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर निवडणूक लढविण्याचा मार्ग बंद झाल्याचे मानले जात आहे.
त्याच्याकडे उच्च न्यायालयात अपील करण्याचा पर्याय अद्याप उपलब्ध असला, तरी लष्करासोबत सुरू असलेल्या वादामुळे त्याला न्यायालयाकडून फारसा दिलासा मिळणार नसल्याचे मानले जात आहे. निवडणुकीपूर्वी इम्रान खान यांच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह बॅटही काढून घेण्यात आले होते.

काय आहे सायफर केस ?

इम्रान खान आणि शाह महमूद कुरेशी यांच्याविरुद्धचा हा सायफरचा खटला राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे. इम्रान खान यांच्यावर सर्वोच्च गुप्त माहितीचा वैयक्तिक वापर केल्याचा आरोप आहे. सत्तेतून हकालपट्टी झाल्यानंतर इम्रान यांनी आपल्या हकालपट्टीमागे अमेरिका असल्याचा आरोप केला होता.
यासाठी वॉशिंग्टनमधील पाकिस्तानी दूतावासाने त्यांना एक केबल (टेप किंवा गुप्त माहिती) पाठवल्याचे इम्रानने सांगितले. इम्रान खान यांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी वादग्रस्त मुत्सद्दी संभाषण सार्वजनिक केले होते. त्याला ‘सायफर’ असे म्हणतात.

पाकिस्तानमध्ये फेब्रुवारीमध्ये सार्वत्रिक निवडणुका

पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारीला सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्याआधी माजी पंतप्रधान नवाझ शरीफ मायदेशी परतले आहेत. 2019 मध्ये तो पाकिस्तान सोडून ब्रिटनमध्ये राहत होते. नुकताच हायकोर्टाने नवाजला जामीन मंजूर केला होता, त्यानंतर ते परतला.

Web Title: Pakistan former prime minister imran khan sentence 10 year prison in cipher case nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2024 | 02:31 PM

Topics:  

  • Imran khan
  • pakistan

संबंधित बातम्या

काय सांगता! Cockroach Janta Party चे निम्म्याहून अधिक फॉलोअर्स पाकिस्तानी; भाजप नेत्याचा आकडेवारीसह खळबळजनक दावा
1

काय सांगता! Cockroach Janta Party चे निम्म्याहून अधिक फॉलोअर्स पाकिस्तानी; भाजप नेत्याचा आकडेवारीसह खळबळजनक दावा

Imran Khan: ‘Absolutely Not’ चा बदला! अमेरिकेनेच केला इम्रान खान यांचा पत्ता कट; CIAच्या कारस्थानाचा जिवंत पुरावा लीक
2

Imran Khan: ‘Absolutely Not’ चा बदला! अमेरिकेनेच केला इम्रान खान यांचा पत्ता कट; CIAच्या कारस्थानाचा जिवंत पुरावा लीक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.