Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

या दिवशी सुरू होणार संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन; किती दिवस चालणार? जाणून घ्या

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार होणार असल्याची माहिती लोकसभा सचिवालयाने दिली आहे. हे अधिवेशन ४ एप्रिल रोजी संपण्याची शक्यता आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jan 18, 2025 | 01:09 AM
या दिवशी सुरू होणार संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन; किती दिवस चालणार? जाणून घ्या

या दिवशी सुरू होणार संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन; किती दिवस चालणार? जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार होणार असल्याची माहिती लोकसभा सचिवालयाने दिली आहे. हे अधिवेशन ४ एप्रिल रोजी संपण्याची शक्यता आहे. या वर्षी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण त्यांचे सलग आठवे बजेट सादर करतील. तर १ फेब्रुवारी रोजी संसदेच्या अधिवेशनात अर्थमंत्री सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करतील. परंपरेनुसार, अधिवेशनाची सुरुवात ३१ जानेवारी रोजी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीने होणार आहे. या बैठकीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संबोधित करतील.

छत्तीसगडमध्ये १२ नक्षलवाद्यांना घातलं कंठस्नान; १००० जवानांनी घेरलं, घनदाट जंगलात भीषण चकमक

संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनानंतर आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाईल. लोकसभा सचिवालयाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर दोन्ही सभागृहात चर्चा होते.

अठराव्या लोकसभेचे हे चौथे अधिवेशन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील हे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल. १८ व्या लोकसभा निवडणुकीनंतर मोदी सरकार पूर्ण अर्थसंकल्प सादर करेल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ३१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. यापूर्वी गेल्या वर्षी झालेल्या हिवाळी अधिवेशनात बराच गोंधळ झाला होता.

भारताचे अंतराळात देदीप्यमान यश; ISRO च्या SpaDeX ने डॉकिंग प्रक्रिया केली पूर्ण, असे करणारा चौथा देश ठरला

हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबर ते २१ डिसेंबर २०२४ पर्यंत चालेल. २६ दिवस चाललेल्या या अधिवेशनात लोकसभेच्या २० आणि राज्यसभेच्या १९ बैठका झाल्या. अधिवेशनादरम्यान लोकसभेत ५ विधेयक सादर करण्यात आली. लोकसभेने ४ विधेयके मंजूर केली. तर राज्यसभेने ३ विधेयके मंजूर केली. एकंदरीत, हिवाळी अधिवेशन विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षात गोंधळाने भरलेले होते आणि सभागृहाचे कामकाज तहकूब होत राहिले.

Web Title: Parliament budget session start from 31 january likely to end on 4 april

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2025 | 01:09 AM

Topics:  

  • Budget Session
  • Nirmala Sitaraman

संबंधित बातम्या

PPF-NSC Interest Rates: केंद्र सरकारची घोषणा! सुकन्या समृद्धी आणि लहान बचत योजनांवरील व्याजदरात होणार बदल?
1

PPF-NSC Interest Rates: केंद्र सरकारची घोषणा! सुकन्या समृद्धी आणि लहान बचत योजनांवरील व्याजदरात होणार बदल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.