Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अहमदाबाद विमान अपघात प्रकरणातील प्राथमिक अहवाल सादर; २६० बळींच्या अपघाताचे कारण समोर येणार

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अपघातस्थळावरून सापडलेला ब्लॅक बॉक्स सुरक्षितरित्या हस्तगत करण्यात आला असून त्यातील क्रॅश प्रोटेक्शन मॉड्यूल (CPM) २५ जून २०२५ रोजी AAIBच्या प्रयोगशाळेत उघडण्यात आले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 08, 2025 | 04:02 PM
अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाच्या ११२ वैमानिक का मागितली होती अचानक सुट्टी? समोर आलं मोठं कारण

अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाच्या ११२ वैमानिक का मागितली होती अचानक सुट्टी? समोर आलं मोठं कारण

Follow Us
Close
Follow Us:

अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघात प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.  अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या भीषण विमान अपघाताच्या चौकशीचा प्राथमिक अहवाल नागरी उड्डाण मंत्रालयाला सादर करण्यात आला आहे. ही माहिती सरकारी सूत्रांच्या हवाल्याने वृत्तसंस्था एएनआयने दिली आहे. मात्र, अहवालातील निष्कर्ष अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाहीत.

या अपघाताची चौकशी एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) करत असून संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आढावा घेण्यात येत आहे. १२ जून रोजी लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच मेघनानगरमधील एका वसतिगृह संकुलावर कोसळले. या दुर्घटनेत २४१ प्रवासी आणि जमिनीवरचे काही नागरिक मिळून एकूण २६० जणांचा मृत्यू झाला. अपघातानंतर देशभरात शोककळा पसरली होती. केंद्र सरकारने तात्काळ उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते.

Bihar Election: बिहार जिंकण्यासाठी नितीश कुमारांनी खेळला मोठा डाव; सरकारी नोकरीत महिलांना थेट…

ब्लॅक बॉक्समधील डेटा महत्त्वाचा ठरणार

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अपघातस्थळावरून सापडलेला ब्लॅक बॉक्स सुरक्षितरित्या हस्तगत करण्यात आला असून त्यातील क्रॅश प्रोटेक्शन मॉड्यूल (CPM) २५ जून २०२५ रोजी AAIBच्या प्रयोगशाळेत उघडण्यात आले. या मॉड्यूलमधून महत्त्वपूर्ण फ्लाइट डेटा आणि संवाद नोंदी यशस्वीरित्या डाउनलोड करण्यात आल्या आहेत. या डेटाच्या आधारे अपघाताचे नेमके कारण – तांत्रिक बिघाड की मानवी चूक – हे निश्चित करण्यात येणार आहे. एक प्रवासी गंभीर जखमी अवस्थेत बचावला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

AAIBचा प्राथमिक अहवाल सादर

एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) ने एअर इंडिया AI‑171 (Boeing 787‑8) विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल नागरी उड्डाण मंत्रालय आणि संबंधित अधिकाऱ्यांना सादर केला, ANI ने सरकारी सूत्रांवरून दिलेली माहिती अहवाल सार्वजनिक होण्याचे वेळापत्रक: या आठवड्यातच विविध माध्यमांद्वारे प्रकाशित होण्याची अपेक्षा आहे .

पुण्याला आणखी नवीन 5 पोलीस ठाणे! 30 चौक्यांचीही निर्मिती होणार

प्राथमिक अहवालातील निष्कर्ष

आतापर्यंत करण्यात आलेल्या पूर्वशोधांमध्ये डुअल इंजिन पॉवर फेल्युअर (दोन्ही इंजिन बंद होणे) चा समावेश असू शकतो, ज्याच्या पुराव्यामुळे Ram Air Turbine (RAT) तात्काळ सक्रिय झाल्याचे दिसते

ब्लॅक बॉक्स तपासणी

दोन्ही ब्लॅक बॉक्स (CVR आणि FDR) सुरक्षितपणे पुनर्प्राप्त करण्यात आले; एक छतावरून (१३ जून) आणि दुसरा अवशेषांतून (१६ जून) ला काढण्यात आला.  २५ जून रोजी Crash Protection Module (CPM) चे डेटाबेस AAIB प्रयोगशाळेतून डाउनलोड करण्यात आले.

चौकशी मंडळ आणि तांत्रिक सहयोग

चौकशीमध्ये भारतीय हवाई दल, HAL, NTSB (यूएस), Boeing, GE यांसह अनेक गटांचा समावेश आहे. विमानातील पायलट्सने मुंबई स्थित सिम्युलेटरमध्ये संभाव्य इंजिन­फेल्युअरचे पुनरावृत्त परीक्षा करून पाहिले, परंतु अद्याप “dual-engine flame‑out” ची पुष्टी मिळालेली नाही .

Web Title: Preliminary report submitted in ahmedabad plane crash case cause of 260 casualties to be revealed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2025 | 04:02 PM

Topics:  

  • Ahmedabad plane crash
  • Air India latest news

संबंधित बातम्या

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर प्रश्नचिन्ह; सर्वोच्च न्यायालयाने पाठवली नोटीस
1

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर प्रश्नचिन्ह; सर्वोच्च न्यायालयाने पाठवली नोटीस

Ahmedabad Plane Crash: अरे भावनांशी खेळू नका! विमान दुर्घटनेच्या चौकशीत खरे कारण लपवले? SC मध्ये याचिका दाखल
2

Ahmedabad Plane Crash: अरे भावनांशी खेळू नका! विमान दुर्घटनेच्या चौकशीत खरे कारण लपवले? SC मध्ये याचिका दाखल

अहमदाबाद विमान अपघातग्रस्तांना मिळणार न्याय? अखेर Boeing विरोधात अमेरिकेत खटला दाखल
3

अहमदाबाद विमान अपघातग्रस्तांना मिळणार न्याय? अखेर Boeing विरोधात अमेरिकेत खटला दाखल

युरोप आणि लंडनला प्रवास करणे झाले स्वस्त,  एअर इंडियाची जबरदस्त ऑफर
4

युरोप आणि लंडनला प्रवास करणे झाले स्वस्त, एअर इंडियाची जबरदस्त ऑफर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.