दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशी अहवालात अनेक महत्त्वपूर्ण माहिती दडपण्यात आल्याचा आरोप करत दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने नागरी उड्डयन मंत्रालय, डीजीसीए आणि इतर संबंधित तपास संस्थांना नोटीस जारी केली आहे.
एका वाहतूक सुरक्षा संघटनेने सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. या संपूर्ण घटनेची चौकशी स्वतंत्रपणे न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.
Boeing sued in US : अहमदाबाद विमान अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या पीडितांच्या कुटुंबीयांनी बोईंग कंपनीविरोधात अमेरिकेत खटला दाखल केला आहे. कंपनीवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान कोसळलं होतं. यात सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला होता, तर एक प्रवासी आश्चर्यकारकरित्या बचावला होता. दरम्यान या अपघातानंतर एअर इंडियाचे ११२ पायलट रजेवर गेल्याची माहिती…
Viral Video: इटलीमध्ये एक प्लेन क्रॅश झाले आहे. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. एका रस्त्यावरून अनेक वाहने धावत आहेत. त्याचवेळी हे विमान तिथे क्रॅश झाले आहे.
Ahmedabad Plane Crash News : अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे मृतदेहसंदर्भात धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. ब्रिटिश कुटुंबांना मृतदेह मिळाले मृतदेह चुकीचं आहेत.
पॅन..पॅन..पॅन हा एक प्रकारचा इमर्जन्सी सिग्नल असतो. जो विमानाच्या उड्डाण झाल्यावर काही इमर्जन्सी असल्यास वापरला जातो. हा सिग्नल दिल्यास फ्लाईटमध्ये काहीतरी अडचण असल्याचे समजले जाते.
प्राथमिक अहवालाच्या पार्श्वभूमीवर नागरी उड्डान महासंचालनालयाने (DGCA) मोठा निर्णय घेतला आहे. DGCA ने भारतात नोंदणीकृत असलेल्या सर्व विमानांवरील इंजिन फ्युएल स्विचची सक्तीची तपासणी करण्याचे आदेश जारी केले आहेत.
Air India Ahmedabad plane crash: भारताच्या विमान अपघात तपास ब्युरोने अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाचा अपघात कशामुळे झाला याचा प्राथमिक अहवाल सादर केला आहे.
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अपघातस्थळावरून सापडलेला ब्लॅक बॉक्स सुरक्षितरित्या हस्तगत करण्यात आला असून त्यातील क्रॅश प्रोटेक्शन मॉड्यूल (CPM) २५ जून २०२५ रोजी AAIBच्या प्रयोगशाळेत उघडण्यात आले.
चीनमधील शांघायहून टोकियोहून जपानला जाणारे जपान एअरलाइन्सचे (JAL) विमान JL-8696 एका मोठ्या तांत्रिक बिघाडात अडकले होते. ज्यामुळे मोठा अपघात टळला. नेमकं काय घडलं जाणून घेऊया...
अहमदाबाद विमान अपघातानंतर इतकी मोठी चूक कशी झाली याची चौकशी सुरू आहे. शिवाय अपघात घडण्याआधी विमानाच्या कॉकपीटमध्ये नक्की काय घडलं. याचाही तपास केला जात आहे.
Ahmedabad Plane Crash News : डीजीसीएने एअर इंडियाच्या तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे. सुरक्षेच्या उल्लंघनाचे गांभीर्य लक्षात घेऊन बडतर्फ करण्याचे निर्देश दिले आहेत.
गुजराती चित्रपट निर्माता महेश जिरावाला यांचे अहमदाबाद विमान दुर्घटनेत निधन झाले आहे. १२ जून रोजी झालेल्या अहमदाबाद विमान दुर्घटनेत सिनेनिर्माता बेपत्ता होता.
अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर हा आठवडा विमान कंपन्यांसाठी अतिशय अडचणीचा ठरत असल्याचे दिसत आहे. अमहमदाबाद विमान अपघातानंतर तांत्रिक बिघाड, सुरक्षा धोक्यांसह विविध कारणांमुळे अनेक उड्डाणे रद्द केली जात आहेत
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला आजपासून सुरवात झाली आहे. या सामन्यात दोन्ही संघाच्या खेळाडूंनी काळ्या पट्ट्या बांधून अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात २४१ जणांचा मृत्यू झाला. विमान एका वैद्यकीय वसतिगृहात कोसळले ज्यामुळे तेथे उपस्थित असलेल्या अनेक लोकांचा मृत्यू झाला. एकूण २७० जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी…
एखादी घटना पुन्हा तशीच घडणं हे दूर्मीळ समजलं जातं. पण एखाद्या वर्षात घडलेल्या घडामोडी त्याच प्रकारे घडू लागल्या तर? एखाद्या वर्षाचं कॅलेंडर अगदी आधीच्याच कॅलेंडरसारख्या असेल तर?