Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंतप्रधान मोदींच राज्यांना ‘एक पोलीस, एक गणवेश’ चे आवाहन

  • By Pooja Pawar
Updated On: Oct 28, 2022 | 03:50 PM
पंतप्रधान मोदींच राज्यांना ‘एक पोलीस, एक गणवेश’ चे आवाहन
Follow Us
Close
Follow Us:

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यांच्या गृहमंत्र्यांच्या चिंतन शिबिराला उपस्थित होते. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी या शिबिराला उपस्थिती लावली असून त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना देशभरातील पोलीस व्यवस्थेबाबत राज्यांना एक महत्वाची सूचना केली आहे. पंतप्रधानांनी देशातील सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना ‘एक देश, एक पोलीस, एक गणवेश’ ही व्यवस्था आणण्याबाबत चर्चेचं आवाहन केलं आहे.

पोलीस हा राज्यसूची अतंर्गत असणारा प्रश्न आहे. त्यामुळं प्रत्येक राज्यानं आपापल्या पोलिसांसाठी वेगवेगळा गणवेश डिझाईन केलेला आहे. मात्र, ‘एक देश, एक पोलीस, एक गणवेश’ या संकल्पनेवर चर्चा सुरु व्हावी, असं आवाहन PM मोदी यांनी यावेळी केलं. दरम्यान, या व्यवस्थेचे फायदे देखील पंतप्रधानांनी सांगितले आहेत. मोदी म्हणाले की, एकतर गणवेशासाठी मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी गणवेशाचं कापड तयार होणार असल्यानं ते दर्जेदार असेल. त्याचबरोबर कॅप, बेल्ट यासाठी एकाच वेळी मोठी मागणी असेल. देशातील कोणताही नागरिक कोणत्याही भागात जाईल तेव्हा त्याला कळेल की, हा पोलीसवाला आहे. त्यामुळं ‘एक पोलीस, एक गणवेश’ ही संकल्पना महत्वाची आहे. फक्त त्यांच्या गणवेशावर संबंधित राज्याचा टॅग किंवा नंबर असू शकतो, असंही पंतप्रधानांनी सांगितलं.

संरक्षण दलासाठी देखील यापूर्वी ‘वन रँक, वन पेन्शन’, ‘एक नेशन, वन कार्ड’, ‘वन नेशन, वन गोल्ड रेट’ ही सिस्टीमही केंद्राकडून लागू करण्यात आली आहे. आता यामध्ये ‘वन नेशन, वन पोलीस, वन युनिफॉर्म’ या योजनेचा समावेश होण्याची शक्यता आहे.

Web Title: Prime minister modi appeal to the states is one police one uniform

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2022 | 03:50 PM

Topics:  

  • Home Minister
  • narendra modi
  • Police Uniform

संबंधित बातम्या

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा
1

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल
2

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल

Mahila Rojgar Yojana: २५ लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी १०,००० रुपये ट्रान्सफर , पुढचा हप्ता कधी येणार?
3

Mahila Rojgar Yojana: २५ लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी १०,००० रुपये ट्रान्सफर , पुढचा हप्ता कधी येणार?

RSS@100: ‘संघात जातीच्या आधारावर कोणताही भेदभाव…’, RSSच्या विजयादशमी सोहळ्यात रामनाथ कोविंद काय म्हणाले?
4

RSS@100: ‘संघात जातीच्या आधारावर कोणताही भेदभाव…’, RSSच्या विजयादशमी सोहळ्यात रामनाथ कोविंद काय म्हणाले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.