Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हर घर तिरंगा मोहीम’ला सुरूवात; मोहिमेत सहभागी होण्याचे भारतीयांना पंतप्रधानांचे आवाहन

यंदा भारताचा 78 वा स्वातंत्र्यदिन आहे. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी होण्याचे भारतीयांना आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 च्या स्वातंत्र्य दिनापूर्वी 'हर घर तिरंगा' मोहीम सुरू केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 15, 2024 | 09:55 AM
'हर घर तिरंगा मोहीम'ला सुरूवात; मोहिमेत सहभागी होण्याचे भारतीयांना पंतप्रधानांचे आवाहन

'हर घर तिरंगा मोहीम'ला सुरूवात; मोहिमेत सहभागी होण्याचे भारतीयांना पंतप्रधानांचे आवाहन

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: यंदा भारताचा 78 वा स्वातंत्र्यदिन आहे. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी होण्याचे भारतीयांना आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 च्या स्वातंत्र्य दिनापूर्वी ‘हर घर तिरंगा’ मोहीम सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट ‘एक्सवर’ वर तिरंग्याचे चित्र लावले आहे.

28 जुलै रोजी प्रसारित होणाऱ्या त्यांच्या मासिक ‘मन की बात’ रेडिओमध्ये, पंतप्रधान मोदींनी हर घर तिरंगा मोहिमेबद्दल बोलले होते आणि लोकांना harghartiranga.com या वेबसाइटवर राष्ट्रध्वजासह सेल्फी अपलोड करण्याचे आवाहन देखील त्यांनी जनतेला केले होते. ही मोहिम 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत राबवण्यात येणार आहे. शुक्रवारी(9 ऑगस्ट) पीएम ने त्यांचा प्रोफाईल डीपी बदलला आणि सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणले की, ‘मी माझे प्रोफाईल पिक्चर बदलत आहे आणि मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की तेच करा. आपला स्वातंत्र्यदिन साजरा तिरंगा साजर करण्यात मला सामील व्हा. आणि 15 ऑगस्ट दिवशी तिरंगासोबत  तुमचा सेल्फी harghartiranga.com वर शेअर करा.

हे देखील वाचा – विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केले चक्क पंतप्रधान मोदींचे कौतुक; नेमकं कारण काय?

As this year’s Independence Day approaches, let’s again make #HarGharTiranga a memorable mass movement. I am changing my profile picture and I urge you all to join me in celebrating our Tricolour by doing the same. And yes, do share your selfies on https://t.co/0CtV8SCePz

— Narendra Modi (@narendramodi) August 9, 2024

तिसरी आवृत्ती

हर घर तिरंगा अभियानाची ही तिसरी आवृत्ती आहे. प्रत्येक भारतीयाला राष्ट्रध्वज, तिरंगा फडकवण्यासाठी प्रोत्साहित करून जनतेमध्ये देशभक्तीची भावना जागृत कऱम्याच्या उद्देशाने ही मोहीम सुरू करण्यात आली होती. 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट च्या कालावधीत हर घर तिरंगा मोहिम राबवली जाते. 2022 पासून सुरू करण्यात आलेल्या अमृत मोहोत्सवाच्या अंतर्गत हर घर तिरंगा मोहिम सुरू करण्यात आली होती.

मोहिमेत कसे सहभागी व्हाल? 

प्रत्येक भारतीयाच्या घरावर राष्ट्रध्वज फडकावा या हेतूने ही मोहिम सुरू करण्यात आली होती तुम्हाला या मोहिमेत सहभागी व्हायचे असेल तर तुम्ही तुमच्या घराच्या छतावर, बाल्कनीत आपला झेंडा तिरंगा लावा. नंतर त्या तिरंग्यासोबत एक सेल्फी काढा. सेल्फी काढून harghartiranga.com वर शेअर करा. तुम्ही तुमच्या देशभक्तीची भावना प्रकट करू शकता. सेल्फी अप्लोड केल्यावर तुम्हाला एक प्रमाणपत्र देखील मिळेल.

Web Title: Prime minister narendra modi launched har ghar tiranga campaign by changing x profile nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2024 | 02:34 PM

Topics:  

  • Independence Day
  • narendra modi

संबंधित बातम्या

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी
1

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
2

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

पंतप्रधान मोदींनी सांगितला आत्मनिर्भरतेचा मूलमंत्र; शेती, संरक्षण अन् टेक्नोलॉजी क्षेत्राकडून व्यक्त केल्या अपेक्षा
3

पंतप्रधान मोदींनी सांगितला आत्मनिर्भरतेचा मूलमंत्र; शेती, संरक्षण अन् टेक्नोलॉजी क्षेत्राकडून व्यक्त केल्या अपेक्षा

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन
4

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.