Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 19 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बनारसाला दिली भेटी, काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन केली पूजा!

लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने राज्यांचे दौरे करत आहेत. आठवडाभरात ते दुसऱ्यांदा शनिवारी पश्चिम बंगालला पोहोचले.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 10, 2024 | 02:27 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बनारसाला दिली भेटी, काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन केली पूजा!
Follow Us
Follow Us:

येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुकीचं  (Loksabha Election) बिगुल वाजणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Naremdra Modi) सातत्याने राज्यांचे दौरे करत आहेत. गेले दोन दिवस ते ईशान्ये कडील राज्याच्या दौऱ्यावर होते. शनिवारी पश्चिम बंगालला मधील सिलीगुडीलाही त्यांनी भेट दिली.त्यानंतर ते आता बनारसला पोहोचले आहेत. पंतप्रधान मोदींनी आपल्या लोकसभा मतदारसंघात काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन पूजा केली. येथे त्यांनी बाबा विश्वनाथ यांना अभिषेक केला. पंतप्रधान मोदींसोबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते.

[read_also content=”पाकिस्तानच्या पेशावरमध्ये आत्मघातकी हल्ला, दोन जणांचा मृत्यू, एक जण जखमी! https://www.navarashtra.com/world/two-killed-and-one-injured-in-suicide-blast-in-peshawar-pakistan-nrps-514230.html”]

पंतप्रधान मोदी बनारसमध्ये पोहोचले आणि ठिकठिकाणी लोकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. बाबतपूर विमानतळ ते काशी विश्वनाथ मंदिरापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या लोकांनी पीएम मोदींच्या स्वागताच्या घोषणा दिल्या. उत्साही लोक मोदी-मोदी आणि हर हर महादेवच्या घोषणा देत होते. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकारवर साधला निशाणा

तत्पूर्वी, बंगालमधील सिलीगुडी येथे विविध प्रकल्पांच्या उद्घाटन आणि पायाभरणीनंतर रॅलीला संबोधित करताना, पंतप्रधान मोदींनी ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मनरेगाच्या बनावट जॉब कार्डद्वारे केंद्र सरकारकडून मिळालेला पैसा ममता सरकारने लुटल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला. पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षांवर निशाणा साधत पंतप्रधान मोदींनी टीएमसी सरकारवर घराणेशाही आणि भ्रष्टाचाराचा आरोप केला. ते म्हणाले की, भारतातील टीएमसी आणि काँग्रेस या पक्षांना फक्त त्यांच्या कुटुंबाच्या विकासाची काळजी आहे.

Web Title: Prime minister narendra modi visited banaras took blessings of kashi vishwanath nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2024 | 02:27 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.