Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! पंजाबमध्ये खासगी बस नदीत कोसळली; 8 प्रवाशांचा मृत्यू, अनेकजण जखमी

एक खाजगी बस कर्मचाऱ्यांना घेऊन जात होती. त्याच वेळी एका गावाजवळ असलेल्या पुलावर बसचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ती बस थेट पूलावरून खाली नदीत कोसळली.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 27, 2024 | 09:28 PM
मोठी बातमी! पंजाबमध्ये खाजगी बस नदीत कोसळली; 8 प्रवाशांचा मृत्यू, अनेकजण जखमी

मोठी बातमी! पंजाबमध्ये खाजगी बस नदीत कोसळली; 8 प्रवाशांचा मृत्यू, अनेकजण जखमी

Follow Us
Close
Follow Us:

भटिंडा: पंजाबमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पंजाब राज्यातील भटिंडा येथे एका खासगी बसला मोठा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. भटिंडा जिल्ह्यातील तळवंडी – साबो रस्त्यावर एका खासगी बसला अपघात झाला आहे. बस या रस्त्यावरील एका पूलाला जाऊन आदळली आहे. त्यानंतर ही बस थेट पूलावरून नदीत कोसळली आहे. या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी अनेक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

तळवंडी ते साबो असा प्रवास करणाऱ्या एका खाजगी बसला अपघात झाला आहे. अपघात इतका भयानक होता की बस थेट नदीत जाऊन कोसळली आहे. या अपघातामध्ये 8 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. तर अनेक जण गंभीररित्या जखमी झाल्याचे कळते आहे. तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. जखमी प्रवाशांवर ताळवंडी येथी रुग्णालयात उपचार केले जात आहेत.

VIDEO | Punjab: At least eight people lost their lives after a bus fell off a bridge in Bathinda amid heavy rainfall. Rescue operation is underway and details are awaited. (Source: Third Party) (Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/y7o8PfmqOt — Press Trust of India (@PTI_News) December 27, 2024

उपलब्ध माहितीनुसार, एक खासगी बस कर्मचाऱ्यांना घेऊन जात होती. त्याच वेळी एका गावाजवळ असलेल्या पुलावर बसचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ती बस थेट पूलावरून खाली नदीत कोसळली. अपघताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक त्या ठिकाणी दाखल झाले. त्यानंतर अवशेक यंत्रणा त्या ठिकाणी आल्या आणि बचावकार्यास सुरुवात झाली आहे.

खाजगी बसची ट्रकला भीषण धडक

 

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सोलापूर कडून पुण्याकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स लक्झरी बस ने समोर चाललेल्या मालवाहतूक ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला तर या अपघातात दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. अशी माहिती दौंड पोलिसांनी दिली. विक्रम मोहन जगताप (वय ३४, राहणार भातागळी तालुका लोहारा. जिल्हा धाराशिव.) असे या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे.

ही घटना बुधवारी (दि २५) पहाटे साडेपाच वाजण्याच्या आसपास  पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील खडकी जवळील हॉटेल विसावा जवळ घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सोलापूर वरून खाजगी ट्रॅव्हल्स बस ही पुण्याला जात असताना  पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील  खडकी जवळ आल्यावर ही बस  समोरून जात असलेल्या ट्रकला जाऊन पाठीमागे धडकली.

हेही वाचा: भरधाव वेगाने वाहन चालवणे पडले महागात; खाजगी बसची ट्रकला भीषण धडक; एकाचा मृत्यू तर 10 गंभीर जखमी

या खाजगी बसचा वाहन चालक हा भरधाव वेगाने वाहन चालवत असल्याने वाहनावरील ताबा सुटल्याने तो समोर जात असलेल्या ट्रकला जाऊन धडल्याने हा अपघात झाला. अशी माहिती प्रथमदर्शीय प्रवाशांनी पोलिसांना दिली. या अपघातात दत्ता साहेबराव शेंगोळे (रा. शेंगोळे ) संध्या पांचाळ, अमोल पंचाळ (दोन्ही रा. पुणे ) ,शामल रोडगे, महेश रोडगे दोन्ही (रा. उदगीर ), मैनाबाई आदमाने,मीनाक्षी पाटील, शाहुराज पाटील, सुभाष माने , विमल दिवटे ( सर्व रा. लातुर ) या प्रवाशांना गंभीर दुखापत झाल्याने भिगवण येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत .

 

 

Web Title: Private comapny bus accident bhatinda district 8 persons loss their life marathi accident news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2024 | 05:35 PM

Topics:  

  • Punjab

संबंधित बातम्या

सायबर फसवणूक प्रकरणात खळबळ! मिरा-भाईंदरमधील भाजप पदाधिकाऱ्यांला अटक, प्रताप सरनाईक यांची चौकशी करायची मागणी
1

सायबर फसवणूक प्रकरणात खळबळ! मिरा-भाईंदरमधील भाजप पदाधिकाऱ्यांला अटक, प्रताप सरनाईक यांची चौकशी करायची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.