Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Budget 2025 : शहरांच्या विकासासाठी 10 हजार कोटींची तरतूद केली जाणार; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांची घोषणा

शहरांच्या विकासासाठी 10 हजार कोटींची तरतूद केली जाणार आहे. 50 नवी पर्यटनस्थळे विकसित केली जाणार आहेत. खाजगी क्षेत्राला गती शक्ती डेटा पुरवाणार आहे. देशातील 40 हजार नागरिकांच्या घरांचे स्वप्न 2025 मध्ये पूर्ण होणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 01, 2025 | 11:53 AM
इन्कम टॅक्ससह आणखी एका टॅक्समध्ये मोठी सूट, निर्मला सीतारामण यांची घोषणा

इन्कम टॅक्ससह आणखी एका टॅक्समध्ये मोठी सूट, निर्मला सीतारामण यांची घोषणा

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण या मोदी सरकारच्या तिसऱ्या सत्रातील पहिला अर्थसंकल्प सादर करत आहेत. निर्मला सीतारामण यांचा हा आठवा अर्थसंकल्प आहे. महागाई कमी करण्यासाठी आणि टॅक्समध्ये सवलत देण्यासाठी सरकारकडून मोठ्या घोषणा केल्या जातील, अशी शक्यता आहे. असे असताना आता पायाभूत सुविधांच्या पार्श्वभूमीवर अनेक तरतूदी यामध्ये करण्यात आल्या आहेत.

हेदेखील वाचा : Budget 2025 : Budget 2025 : अर्थमंत्र्यांकडून शेतकऱ्यांना लाख मोलाचं गीफ्ट; या योजनेची मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढवली

शहरांच्या विकासासाठी 10 हजार कोटींची तरतूद केली जाणार आहे. 50 नवी पर्यटनस्थळे विकसित केली जाणार आहेत. खाजगी क्षेत्राला गती शक्ती डेटा पुरवणार आहे. देशातील 40 हजार नागरिकांच्या घरांचे स्वप्न 2025 मध्ये पूर्ण होणार आहे. दरम्यान, या अर्थसंकल्पात सात मोठ्या घोषणा होऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये करात सूट, मध्यमवर्ग, महिला आणि शेतक्षेत्रावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. सर्वात जास्त लक्ष शेतकऱ्यांसाठी होणाऱ्या घोषणांकडे लागले आहे. शेतकऱ्यांना विनाक्रेडिट कर्ज देणाऱ्या किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण हे संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्पाचे वाचन करत आहेत. या बजेटमधून सर्व सामान्य आणि प्रत्येक क्षेत्राला मोठ्या अपेक्षा आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पंतप्रधानांच्या नेतृत्वात देश बळकट होईल, असे म्हटले आहे. उद्योग, आरोग्य, ऑटोमोबाईल, तंत्रज्ञान आणि अन्य क्षेत्रात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे.

हेदेखील वाचा : Budget 2025 : ग्रहांच्या चालींचे संकेत, कसे असेल बजेट; आज काय पडणार प्रत्येकाच्या ‘झोळी’मध्ये

Web Title: Provision of rs 10000 crores for development of cities nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2025 | 11:50 AM

Topics:  

  • Budget 2025
  • FM Nirmala Sitharaman
  • Union Budget 2025

संबंधित बातम्या

Income Tax Bill 2025: निर्मला सीतारमण आज लोकसभेत सादर करणार इन्कमटॅक्स बिल, काय असणार खास?
1

Income Tax Bill 2025: निर्मला सीतारमण आज लोकसभेत सादर करणार इन्कमटॅक्स बिल, काय असणार खास?

२०३२ पर्यंत भारत सहावा मोठा विमा बाजार बनेल -केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण
2

२०३२ पर्यंत भारत सहावा मोठा विमा बाजार बनेल -केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण

Pune News: जिल्हा परिषदेचे २९२ कोटींचे अंदाजपत्रक; मागील वर्षीच्या तुलनेत ५८ कोटींची वाढ
3

Pune News: जिल्हा परिषदेचे २९२ कोटींचे अंदाजपत्रक; मागील वर्षीच्या तुलनेत ५८ कोटींची वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.