Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंतप्रधानांपासून ते सैन्यप्रमुखांपर्यंत VVIP व्यक्तींना घेऊन जाणाऱ्या IAF Mi-17V5 हेलिकॉप्टरबाबत प्रश्नचिन्ह

तामिळनाडूतील कन्नूरच्या जंगलात बुधवारी लष्कराचे एमआय-१७ हेलिकॉप्टर कोसळले. घनदाट जंगलात झालेल्या या अपघातानंतर हेलिकॉप्टरने पेट घेतला. यामध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका यांच्यासह लष्कराचे १४ अधिकारी होते. या हेलिकॉप्टरमधून पंतप्रधानांपासून ते सैन्यप्रमुखांपर्यंत अनेक VVIP व्यक्तींना हे हेलिकॉप्टर सेवा देतं. सोबतच अनेक महत्वाच्या ऑपरेशनमध्ये देखील या हेलिकॉप्टरने महत्वाची भुमीका बजावली आहे. पण याच हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याने आता त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभं रहातं.

  • By Navarashtra News Network
Updated On: Dec 08, 2021 | 03:41 PM
पंतप्रधानांपासून ते सैन्यप्रमुखांपर्यंत VVIP व्यक्तींना घेऊन जाणाऱ्या IAF Mi-17V5 हेलिकॉप्टरबाबत प्रश्नचिन्ह
Follow Us
Close
Follow Us:

आज तामिळनाडूमध्ये १४ लष्करी अधिकाऱ्यांना घेऊन जाणारे IAF Mi-17V5 हे हेलिकॉप्टर कोसळले. प्राथमिक माहितीनुसार चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत व त्यांचे सहकारी कर्मचारी आणि कुटुंबातील सदस्य हेलिकॉप्टरमध्ये होते. सुलूर येथील लष्करी तळावरून उड्डाण घेतल्यानंतर लगेचच निलगिरीमध्ये हेलिकॉप्टर कोसळले.

धक्कादायकबाब म्हणजे या हेलिकॉप्टरमधून पंतप्रधानांपासून ते सैन्यप्रमुखांपर्यंत अनेक VVIP व्यक्तींना हे हेलिकॉप्टर सेवा देतं. सोबतच अनेक महत्वाच्या ऑपरेशनमध्ये देखील या हेलिकॉप्टरने महत्वाची भुमीका बजावली आहे. पण याच हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याने आता त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभं रहातं.

प्रथम Mi-17V-5 हेलिकॉप्टरबद्दल जाणून घेऊया

Mi-17V-5 हे दुहेरी इंजिन असलेले बहुउद्देशीय रशियन बनावटीचं हेलिकॉप्टर आहे. हे रशियन कंपनी मिल मॉस्को हेलिकॉप्टर प्लांट, कझान हेलिकॉप्टर प्लांट आणि उलान-उडे एव्हिएशन प्लांट यांनी तयार केले आहे. Mi-17V-5 हेलिकॉप्टर हे Mi-8 हेलिकॉप्टरची अपग्रेडेड आवृत्ती आहे.

Mi-17V-5 हेलिकॉप्टर किती सक्षम आहे?

Mi-17V-5 ही Mi-8 ची उच्च उंची आणि अत्यंत प्रतिकूल हवामानातही चांगली कामगिरी करण्याच्या दृष्टीने अपग्रेड केलेली आवृत्ती आहे. Mi-17V-5 विशेषत: उंचीवर आणि उष्ण हवामानात चांगल्या प्रकारे ऑपरेट करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे.

VIP ते सैन्यदलासाठी केला जातो

Mi-17V-5 हे जगातील सर्वात अपग्रेड हेलिकॉप्टर आहे. हे सैन्यची शस्त्रं वाहतूक, फायर सपोर्ट, गार्ड पेट्रोल आणि शोध आणि बचाव (SAR) मोहिमांमध्ये देखील तैनात केले जाऊ शकते. तसेच Mi-17V-5 हे कार्गो वाहतुकीसाठी डिझाइन केले आहे. याचा वापर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रवासापासून म्हणजे व्हीआयपीपासून ते लष्कराच्या ऑपरेशनपर्यंत केला जातो.

पण, आता याच हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याने त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभं रहातंय.

Web Title: Question marks over iaf mi 17v5 helicopter carrying vvips from pm to army chief nrkk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2021 | 03:37 PM

Topics:  

  • helicopter crash

संबंधित बातम्या

Pakistan Helicopter Crashed : पाकिस्तानमध्ये सरकारी हेलिकॉप्टर कोसळून 5 जण ठार; जाणून घ्या काय आहे यामागचं कारण?
1

Pakistan Helicopter Crashed : पाकिस्तानमध्ये सरकारी हेलिकॉप्टर कोसळून 5 जण ठार; जाणून घ्या काय आहे यामागचं कारण?

Helicopter Crash : अमेरिकेत पुन्हा मोठी दुर्घटना ; मिसिसिपी नदीत कोसळले हेलिकॉप्टर
2

Helicopter Crash : अमेरिकेत पुन्हा मोठी दुर्घटना ; मिसिसिपी नदीत कोसळले हेलिकॉप्टर

Watch : हेलिकॉप्टर हवेतून थेट नदीत कोसळले! अपघाताचा थरारक VIDEO सोशल मीडियावर VIRAL
3

Watch : हेलिकॉप्टर हवेतून थेट नदीत कोसळले! अपघाताचा थरारक VIDEO सोशल मीडियावर VIRAL

Kedarnath Helicopter Crash : चार धाम यात्रेतील हेलिकॉप्टर प्रवास ठरतोय जीवघेणा; यात्रेकरुंनी विचार करण्याची गरज
4

Kedarnath Helicopter Crash : चार धाम यात्रेतील हेलिकॉप्टर प्रवास ठरतोय जीवघेणा; यात्रेकरुंनी विचार करण्याची गरज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.