जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अधिकाऱ्यांनी अद्याप अपघातात बाधित झालेल्या लोकांची नेमकी संख्या जाहीर केलेली नाही. अपघाताच्या व्हिडिओची चौकशी करत आहेत.
Robinson R66 crash : शनिवारी (दि. 6 सप्टेंबर 2025 ) मिनेसोटाच्या ट्विन सिटीज परिसरात एका हेलिकॉप्टरला अपघात झाला आणि आग लागली. अधिकाऱ्यांनी या अपघातात सर्व जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली…
Pakistan Helicopter Crashed : पाकिस्तानमध्ये एक मोठा अपघात झाला आहे. सरकारी हेलिकॉप्टर कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. वाचा यामागे नेमक कारण काय आहे ते?
America Helicopter Crash : अमेरिकेमध्ये विमान अपघातांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होत आहे. तसेच हेलिकॉप्टर अपघातांमध्ये देखील वाढ होत आहे. अमेरिकेत पुन्हा एकदा हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे.
helicopter crashes into river : मलेशियाच्या जोहोर प्रांतात घडलेली एक धक्कादायक घटना सध्या संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेत आहे. पोलिस दलाचे एक हेलिकॉप्टर आपत्कालीन लँडिंग करताना थेट नदीत कोसळले आहे.
हिंदू धर्मातील पवित्र चार धाम यात्रांसाठी होलिकॉप्टरचा वापर केला जात आहे. मात्र वाढत्या अपघातांमुळे चिंता वाढली आहे. केदारनाथमध्ये पुन्हा एकदा अपघात झाला असून यामध्ये सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Maharashtra family in Kedarnath Helicopter Crash : केदारनाथ येथे हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील यवतमाळ वणीमधील जयस्वाल कुटुंबाचा अंत झाला.
अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरात गुरुवारी (10 एप्रिल) एक भीषण हेलिकॉप्टर अपघात झाला. पर्यटकांना नेणारे हे बेल 206 हेलिकॉप्टर हडसन नदीत कोसळले, ज्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
पुण्यामध्ये बावधन बुद्रुक गावाजवळ हेलिकॉप्टर क्रश झाले. पुण्यामध्ये हेलिकॉप्टर क्रश होण्याची ही दुसरी वेळी आहे, या अपघातामध्ये हेलिकॉप्टरमध्ये असणाऱ्या तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे हेलिकॉप्टर…
रशियात एक हेलिकॉप्टर 22 जणांसह उड्डाण केल्यानंतर अचानक बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत माहिती देताना स्थानिक माध्यामांनी शनिवारी याची माहिती दिली. हे हेलिकॉप्टर टेक ऑफ केल्यानंतर लगेचच रडारवरून…
अपघातग्रस्त 'रुद्र' लष्कराचे प्रगत लढाऊ हेलिकॉप्टर आहे. ते हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) तयार केले आहे. रुद्र हलक्या ध्रुव हेलिकॉप्टरचे वेपन सिस्टम इंटीग्रेटेड ((डब्ल्यूएसआय) एमके-४ सुधारित आवृत्ती आहे.