Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या, पूर्ण राज्याचे दोन भाग झालेत; तर संसदेत पंतप्रधानांचे हसणे, चेष्टा, चुटुकुले सुरू, पदाला अशोभनीय वर्तन : राहुल गांधींचा नरेंद्र मोदींवर घणाघात

आज राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत संसदेतील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर आणि त्यांच्या एकूण व्यवहारावर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी पंतप्रधानांच्या 2 तास 18 मिनिटांच्या भाषणात केवळ कॉंग्रेस, विरोधी पक्ष, माझ्यावर बोलले. यावेळी नेमका विषय मणिपूर हिंसाचार असताना, पंतप्रधान आमच्यावर चुटकुले उडवतात, हास्य करतात, माझी निंदा करतात आणि दुसरेच विषय काढून बोलतात, हे अत्यंत दुर्दैवी आणि त्यांच्या पंतप्रधान पदाला शोभणारे बिलकुल नाही.

  • By युवराज भगत
Updated On: Aug 11, 2023 | 04:12 PM
मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या, पूर्ण राज्याचे दोन भाग झालेत; तर संसदेत पंतप्रधानांचे हसणे, चेष्टा, चुटुकुले सुरू, पदाला अशोभनीय वर्तन : राहुल गांधींचा नरेंद्र मोदींवर घणाघात
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : आज राहुल गांधी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत पंतप्रधानांच्या संसदेतील भाषणावर सडकून टीका केली. त्यांना त्यांच्या पदाचे गांभीर्य नसल्याने ते अत्यंत चुकीचे वर्तन काल संसदेत करीत होते. त्यांनी 2 तास 18 मिनिटांच्या भाषणात एक शब्द मणिपूरवर काढला नाही. विरोधी पक्ष वैतागून निघून गेल्यावर बोलताहेत.

मणिपूरमध्ये भयंकर हिंसाचार हा मुख्य विषय सोडून

मणिपूरमध्ये भयंकर हिंसाचार चालू आहे. मी संसदेत हा विषय मांडला. संसदेत आमचा विषय मणिपूर होता. हा विषय सोडून पंतप्रधान संसदेत हास्यजत्रा करताहेत. आमच्यावर कॉंग्रेसवर, विरोधीपक्षांचे विषय काढताहेत हे अत्यंत दुर्दैवी आहे.

पंतप्रधान संसदेत चेष्टा-मस्करी करतात

प्रश्न हा नाही की, ते 2024 ला पंतप्रधान होणार, प्रश्न हा आहे की, मणिपूर जळतेय तेथे मलम लावायचे सोडून संसदेत चेष्टा-मस्करी करताहेत. आमच्यावर चुटकुले सुनावत आहेत, हे कसले वर्तन असा गंभीर सवालदेखील राहुल गांधी यांनी उपस्थित केला.

मणिपूरमधील अनुभव सांगितला

मणिपूरमध्ये दौरा करीत असताना, मला एवढे वाईट वाटले, मैतेयींच्या शिबिरामध्ये जायचे असताना एकही कुकी समाजाचा माणूस तुमच्याबरोबर नको आहे. आम्ही त्यांना गोळी घालू. तर दुसरीकडे कुकींकडे जाताना मैतेयी समाजाचा एकही मनुष्य माझ्याबरोबर नव्हता नाहीतर त्याची हत्या झाली असती. एक राज्य पूर्णपणे 2 भागांमध्ये चिरफाड झाली आहे.

 

Web Title: Rahul gandhi slams prime minister modi they said mother india was killed in manipur and pm seers in parliament doesnt say a word on manipur violence nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2023 | 04:05 PM

Topics:  

  • Prime Minister Modi

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.