Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रस्त्याच्या कडेला झोपडीत झोपलेल्या 11 लोकांना कारनं चिरडलं; तिघांचा मृत्यू, आठ जण जखमी

दौसा जिल्ह्यात गुरुवारी रात्री झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. या अपघातात आठ जण जखमी झाले असून त्यापैकी सहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 26, 2024 | 02:27 PM
रस्त्याच्या कडेला झोपडीत झोपलेल्या 11 लोकांना कारनं चिरडलं; तिघांचा मृत्यू, आठ जण जखमी
Follow Us
Close
Follow Us:

राजस्थानमधून एक मोठी दुर्घटना घडल्याचं समोर येत आहे. राजस्थानातील दौसा जिल्ह्यात एक मोठ अपघात झाला आहे. महुआ पोलीस स्टेशन परिसरात गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता एक ओला टॅक्सी चालक जयपूरहून त्याच्या गावासाठी  जाण्यासाठी निघाला होता. महुआ येथे पोहोचताच अचानक रस्त्याच्या कडेला झोपलेल्या लोकांना धडक (Rajasthan Accident News) दिली, त्यामुळे 11 जण जखमी झाले. या अपघाता डत रुग्णालयातच उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला.

[read_also content=”सलमान खान गोळीबार प्रकरणी वेगानं तपास, आधी बंदूक जप्त; आता शूटर्सला बंदूक पुरवणाऱ्यांना पंजाबमधून अटक! https://www.navarashtra.com/movies/mumbai-crime-brand-arrested-two-man-who-provide-guns-to-shooter-in-salman-khan-house-firing-case-527299.html”]

महुआ पोलिस स्टेशनचे अधिकारी जितेंद्र सिंह सोलंकी यांनी सांगितले की,  टॅक्सी चालक दौलतरामचा मुलगा रामजीत हा वेगात गाडी चालवत असताना रात्री उशिरा टिकाराम पालीवाल शाळेजवळ हा अपघात झाला. त्यामुळे अचानक गाडीचे नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेला झोपडपट्टीसमोर झोपलेल्या लोकांवर आदळल्याने 11 जण जखमी झाले. त्या वेळी ओला टॅक्सी चालक दारूच्या नशेत होता, त्यामुळे वळण घेत असताना भरधाव वेगात गाडी चालवताना त्याला वाहनावर नियंत्रण ठेवता आले नाही, असे सांगण्यात येत आहे.

अपघातात जखमी झालेल्यांना महुआ रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिघांना उपचारादरम्यान डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर जखमींना अलवर येथील रुग्णालयात  उपचारासाठी दाखल करण्यात आले  आहे. या प्रकरणी चालकाविरुद्ध  कारवाई केली जाणार असून घटेननंतर तो पळून जाण्यात यशस्वी झाल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहे.

Web Title: Rajasthan road accident in dausa car crushed people sleeping in slum three people died eight injured nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2024 | 02:27 PM

Topics:  

  • rajasthan

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.