Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बलात्कार प्रकरणाी शिक्षा भोगत असलेल्या राम रहीमला पुन्हा पॅरोल, आता 21 दिवसांसाठी तुरुंगातून बाहेर येणार

डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीम बलात्कार प्रकरणी दोषी ठरल्यानतंर पुन्हा एकदा तुरुंगातून बाहेर येणार आहे. यावेळी त्याला 21 दिवसांचा पॅरोल मिळाला आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Nov 21, 2023 | 09:53 AM
बलात्कार प्रकरणाी शिक्षा भोगत असलेल्या राम रहीमला पुन्हा पॅरोल, आता 21 दिवसांसाठी तुरुंगातून बाहेर येणार
Follow Us
Close
Follow Us:

बलात्कार प्रकरणी गेल्या अनेक दिवसापासून हरियाणाच्या रोहतक तुरुंगवास भोगत असलेले डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम (Ram Rahimla gets parole ) आता पुन्हा एकदा तुरुंगातून बाहेर येणार आहे. दोषी ठरल्यानंतर राम रहीमची पाचव्यांदा तुरुंगातून सुटका होणार आहे.राम रहीमला २१ दिवसांचा पॅरोल मिळाला आहे.राम रहीम उत्तर प्रदेशातील बागपत येथील बर्नवा आश्रमात २१ दिवस राहणार आहे. पॅरोल मिळाल्यानंतर त्यांच्या अनुयायांमध्ये आनंदाची लाट उसळली असून आश्रमात त्यांच्या आगमनाची तयारीही सुरू झाली होती.

[read_also content=”मुंबईतील वाढतं प्रदूषण ठरतय डोकंदुखी, एका बिल्डर विरोधात सांताक्रूझ पोलीसात पहिला गुन्हा दाखल https://www.navarashtra.com/maharashtra/case-registered-against-builder-amid-mumbai-air-pollution-nrps-482478.html”]

मात्र, राम रहीमच्या तुरुंगातून बाहेर येणामुळे नव्या चर्चांना पेव फुटले आहे. या प्रकाराला पुढील वर्षी हरियाणामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीशीही जोडले जात आहे. डेरा सच्चा सौदा आश्रमाचे प्रवक्ते जितेंद्र खुराना यांनी सांगितले की, त्यांना 21 दिवसांची पॅरोल मंजूर झाल्याचीही माहिती माध्यमांकडून मिळाली आहे.

राम रहीम पाचव्यांदा बाहेर येणार

डेरा प्रमुख गुरमीत सिंगला पहिल्यांदा 17 जून 2022 रोजी 30 दिवसांसाठी पॅरोल मिळाला होता. यानंतर ते बर्णवा आश्रमात राहिले. 18 जुलै रोजी पुन्हा सुनारिया तुरुंगात गेला. 88 दिवसांनंतर त्याला 15 ऑक्टोबरला दुसऱ्यांदा पॅरोल मिळाला. 25 नोव्हेंबर रोजी तो पुन्हा सुनारिया तुरुंगात गेला. 21 जानेवारी 2023 रोजी गुरमीत सिंग तिसऱ्यांदा 40 दिवसांच्या पॅरोलवर बर्नावा आश्रमात आला होता. ३ मार्च रोजी पॅरोल संपल्यानंतर तो पुन्हा सुनारिया कारागृहात गेला. चौथ्यांदा डेरा प्रमुख 30 दिवसांच्या पॅरोलवर 20 जुलै रोजी बर्नवा आश्रमात वास्तव्यास होता त्यानंतर तो तुरुंगात गेला.

Web Title: Ram rahimla gets parole again will come out of prison for 21 days nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2023 | 09:53 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.