Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ABVP Students Protest JPSC News: रांचीत विद्यार्थी आंदोलन पेटले!; मुख्यमंत्री निवासावर ABVP चा मोर्चा, पोलिसांशी झटापट

पोलिस उपअधीक्षक अजय आर्यन म्हणाले की, मुख्यमंत्री निवासाजवळ ABVP कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट झाली. आंदोलकांनी बॅरिकेड तोडण्याचाही प्रयत्न केला. या प्रकरणात 8 ते 10 कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. या सर्व कार्यकर्त्यांना लालपूर पोलिस ठाण्यात नेले जाईल.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 08, 2026 | 03:49 PM
Ranchi, Jharkhand, ABVP, JPSC Exam, Student Protest,

Ranchi, Jharkhand, ABVP, JPSC Exam, Student Protest,

Follow Us
Follow Us:
  • १४ व्या JPSC प्राथमिक परीक्षा (PT) रद्द करून पारदर्शक चौकशी व्हावी
  • पोलीस उपअधीक्षक अजय आर्यन यांच्यानुसार कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सिदो-कान्हू पार्कजवळ मोर्चा रोखला
  • राज्य सरकार पोलिसी बळाचा वापर करून विद्यार्थ्यांचा रास्त आवाज दाबत आहे
ABVP Students Protest JPSC News:   रांचीमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनात गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. भरती परीक्षांमध्ये कथित गैरप्रकाराच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी आणि नोकरी इच्छुकांच्या समर्थनार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP)च्या झारखंड शाखेने शुक्रवारी रांचीमध्ये मुख्यमंत्री निवासाकडे मोर्चा काढला. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी विद्यापीठापासून या मोर्चाला सुरुवात झाली.

मुख्यमंत्री निवासाकडे जाणाऱ्या ABVP कार्यकर्त्यांच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा रांची पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काही आंदोलकांनी रस्त्यावर झोपून निषेध नोंदवला, तर काही कार्यकर्ते पोलिसांच्या वाहनावर चढल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे पोलिस आणि आंदोलकांमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते

Narendra Modi: ‘मी बाबा बागेश्वर नाही…’, IIT दिल्लीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना PM मोदींचा मिश्कील अंदाज

8 ते 10 ABVP कार्यकर्ते ताब्यात

पोलिस उपअधीक्षक अजय आर्यन म्हणाले की, मुख्यमंत्री निवासाजवळ ABVP कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट झाली. आंदोलकांनी बॅरिकेड तोडण्याचाही प्रयत्न केला. या प्रकरणात 8 ते 10 कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. या सर्व कार्यकर्त्यांना लालपूर पोलिस ठाण्यात नेले जाईल.

सिदो-कान्हू पार्कजवळ मोर्चा अडवला

ABVPचे कार्यकर्ते डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी विद्यापीठातून मुख्यमंत्री निवासाच्या दिशेने मोर्चा निघाला होता. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांना सिदो-कान्हू पार्कजवळ रोखल्याचे अजय आर्यन यांनी सांगितले. ताब्यात घेतलेल्या ABVPच्या एका कार्यकर्त्याने विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण आमचा संघर्ष सरकार आणि त्याच्या धोरणांविरोधात आहे. गेल्या दोन आठवड्यांहून अधिक काळ झारखंडमधील विद्यार्थी आणि नोकरी इच्छुक उमेदवार जयपाल सिंह मुंडा स्टेडियममध्ये आंदोलन करत आहेत. 14व्या झारखंड लोकसेवा आयोगाच्या (JPSC) प्राथमिक परीक्षा (PT) रद्द करण्याची त्यांची प्रमुख मागणी आहे. मात्र, राज्य सरकार त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप ABVPने केला.

सणासुदीपूर्वी सामान्यांना महागाईचा फटका; तूर, हरभरा, उडीद डाळींचे वाढले दर

JPSCची 14वी PT परीक्षा रद्द करण्याची मागणी

ABVP ने दिलेल्या माहितीनुसार, भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी ABVP कडून केली जात आहे. झारखंडमधील भरती परीक्षांमधील कथित गैरप्रकारांविरोधातील विद्यार्थ्यांचे आंदोलन शनिवारी 15व्या दिवशीही सुरू होते. राज्य सरकार आणि आंदोलक विद्यार्थ्यांमध्ये चर्चा होऊनही अद्याप तोडगा निघालेला नसल्याने आंदोलन सुरूच आहे.

 

 

Web Title: Ranchi student protest abvp march to cm residence jpsc exam controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 03:49 PM

Topics:  

  • ABVP
  • Jharkhand
  • Ranchi
  • Student Protest

संबंधित बातम्या

Bangali Bhasha Diwas : २० सप्टेंबरला ‘बंगाली भाषा दिवस’ घोषित करण्याची एबीव्हीपीची मागणी ; ‘या’ दिवशी जगभरात साजरा होतो हा दिवस!
1

Bangali Bhasha Diwas : २० सप्टेंबरला ‘बंगाली भाषा दिवस’ घोषित करण्याची एबीव्हीपीची मागणी ; ‘या’ दिवशी जगभरात साजरा होतो हा दिवस!

IIT Bombay Student Suicide : ‘अजून किती विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागणार?’ अभिजीत दीपके सरकारवर बरसले
2

IIT Bombay Student Suicide : ‘अजून किती विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागणार?’ अभिजीत दीपके सरकारवर बरसले

‘आश्वासनांचं गाजर अन् पोलिसांची स्थानबद्धता!’ सारथी, बार्टी, महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचा सरकारवर घणाघात
3

‘आश्वासनांचं गाजर अन् पोलिसांची स्थानबद्धता!’ सारथी, बार्टी, महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचा सरकारवर घणाघात

Supreme Court Of India: जंतर मंतर आंदोलनात पेलेट गनचा वापर?   चौकशी समितीत बदलास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
4

Supreme Court Of India: जंतर मंतर आंदोलनात पेलेट गनचा वापर?   चौकशी समितीत बदलास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.