IIT Bombay Student Suicide : IIT बॉम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई युवक काँग्रेसने आंदोलन केलं. झीनत शबरीन यांनी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी आणि जबाबदारांवर कारवाईची मागणी केली.
IIT Bombay Student Suicide : IIT मुंबईतील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर कॅम्पसमध्ये संतापाचं वातावरण आहे. परीक्षेदरम्यान मोबाईल आणि ChatGPT वापरल्याचा IITचा दावा आहे. या घटनेनंतर 400 हून अधिक विद्यार्थ्यांनी आंदोलन…
संशोधक विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला एसएफआय, एआयएसएफ, महिला काँग्रेस, सम्यक विद्यार्थी आंदोलन, पॅन्थर परिवर्तन चळवळ, नागरी मूलभूत हक्क अभियान आणि सत्यशोधक विद्यार्थी संघटना, महाराष्ट्र यांनी पाठिंबा दिला आहे.
Supreme Court of India: सर्वोच्च न्यायालयाने एचपीईसीला साक्ष देण्यासाठी पुढे येणाऱ्या असुरक्षित किंवा संवेदनशील साक्षीदारांना संरक्षण देण्याचे आणि त्यांची ओळख गोपनीय ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
MPSCच्या परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरप्रकार, अनियमितता आणि निकालातील गोंधळाविरोधात पुण्यात हजारो विद्यार्थ्यांनी आक्रोश मोर्चा काढला. अध्यक्ष आणि सचिवांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
Pune MPSC Student Protest : MPSC पेपरफुटी आणि परीक्षेतील कथित गैरप्रकारांविरोधात पुण्यात विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा सुरू आहे. रोहिणी खडसेंनी सरकारला तातडीने कारवाईचा इशारा दिला असून MPSC अध्यक्ष आणि सचिवांच्या राजीनाम्याची…
Pune MPSC Student Protest : MPSC पेपरफुटी आणि परीक्षेतील कथित गैरप्रकारांविरोधात पुण्यात विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा निघाला. या आंदोलनाला जयंत पाटील यांनी पाठिंबा दिला असून रोहित पवार यांनी गाडीवर चढून सरकार…
Pune MPSC student protest 2026 : पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चामध्ये खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी सहभाग घेतला. या मोर्चामध्ये पेपरफुटीच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली…
सांगलीतील मनपा शाळा क्रमांक २२ मधील लोकप्रिय शिक्षक निलेश सोनवणे यांच्या बदलीविरोधात शिक्षक दिनी पालक आणि विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. बदली रद्द करून त्यांना पुन्हा याच शाळेत नियुक्त करण्याची मागणी करत…
Nashik Tribal Students Protest : नाशिकमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नाशिकमध्ये स्वतंत्र मंत्रिमंडळ बैठक घेऊन विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या तातडीने मंजूर करण्याची मागणी…
मांजरी येथे मागील 17 दिवसांपासून सुरू असलेले आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण अखेर मागे घेण्यात आले. मंत्री अशोक उईके यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित केले असून मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा उपोषणाचा…
Pune Tribal Students Protest : पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थी प्रतिनिधींची बैठक घेतली. 12,500 पदांची भरती आणि अनुसूचित जमातीचा बिंदू क्रमांक 2 वर…
Nagpur News : आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी नागपुरातील आदिवासी अपर आयुक्त कार्यालयासमोर सुरू असलेले आंदोलन मंगळवारी पुन्हा चिघळले. अपर आयुक्त आयुषी सिंह यांनी बसून चर्चा सुरू केली तेव्हा विद्यार्थ्यांनी…
CJP News: राज्यातील सरकारी शाळांच्या दुरवस्थेचा मुद्दा उपस्थित करत अभिजीत दिपके यांनी सरकारच्या प्राधान्यक्रमावर जोरदार टीका केली आहे. “आमदार फोडण्यापेक्षा शाळा सुधारा,” असा टोला त्यांनी सरकारला लगावला.
NEET प्रश्नपत्रिका फुटीविरोधातील मुंबईतील आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले FIR मागे घेण्याची मागणी मुंबई युवक काँग्रेसने केली आहे. रिया अहिरला सोशल मीडियावर धमक्या देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही पोलीस…
नियुक्त झालेल्या अधिकारी आणि उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान हायकोर्टाने या प्रकरणात झारखंड सरकारला १५ दिवसांच्या आतमध्ये आपले उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
झारखंडमधील भरती परीक्षांतील कथित अनियमिततेविरोधातील आंदोलनाला मोठे यश मिळाले. परीक्षा रद्द झाल्यानंतर देवेंद्र महतो यांच्यासह तिघांनी उपोषण मागे घेतले.
Abhijeet Dipke CJP: जर अधिकाऱ्यांची मुले खासगी शाळेत शिकतात. पण सरकारी शाळा संभाळण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांचीच आहे. त्यांचीही मुले या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकली पाहिजेत. जेवढेही शिक्षणाधिकारी आहेत, त्यांच्या मुलांना…
वर्ध्यात ऑल इंडिया इंडिजिनस स्टुडंट फेडरेशनच्या नेतृत्वाखाली आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. अशोक उईके यांच्या राजीन्यासह वसतिगृह नियमावली रद्द करणे, सुरक्षा आणि शैक्षणिक सुविधांसह २३ मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.
मादाम कामा महिला वसतिगृहातील अनियमित पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर अभाविपने मुंबई विद्यापीठ प्रशासनाला धारेवर धरले आहे. मार्चमध्ये निवेदन देऊनही समस्या कायम असल्याचा आरोप करत कायमस्वरूपी उपाय आणि तक्रारदार विद्यार्थिनींच्या सुरक्षेची मागणी करण्यात…