Bangali Bhasha Diwas : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजेच एबीव्हीपीने २० सप्टेंबरला राज्यात बंगाली भाषा दिवस साजरा करण्याची मागणी केली आहे. दारीभीट येथील घटनेत जीव गमावलेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांनी…
Mumbai News : अभाविप आणि विद्यार्थी निधी ट्रस्टच्या पुढाकारातून सार्वजनिक परीक्षांमधील सुधारणांवर गोलमेज परिषद झाली. पारदर्शकता, प्रश्नपत्रिका सुरक्षा, AI आणि विद्यार्थी-केंद्रित परीक्षा व्यवस्थेवर चर्चा.
ABVP : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधील विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या घटनेनंतर अभाविप आक्रमक झाली आहे. कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याला वेळेत वैद्यकीय उपचार उपलब्ध झाले नसल्याचा आरोप करत अभाविपने प्रशासनाच्या वैद्यकीय सुविधांवर प्रश्न उपस्थित…
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मुंबई महानगरातील सदस्यता अभियानाने ५० हजार सदस्यत्वाचा टप्पा पार केला आहे. ६० हून अधिक महाविद्यालयांमध्ये अभियान राबवून विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यात आला.
Dr. Shripad Dhekane Passed Away : डॉ. श्रीपाद ढेकणे (६२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले असून, विद्यार्थी चळवळ, अध्यापन आणि शिक्षण धोरणाच्या क्षेत्रात त्यांनी दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान दिले.
राहुल गांधी यांच्या ‘छात्रो की गूंज’ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमध्ये ABVP आणि NSUI कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण झाला आहे. विद्यार्थिनींना धमकावल्याचा काँग्रेसचा आरोप करण्यात आला आहे.
राहुल गांधींचा 'छत्रौं की गुंज' हा कार्यक्रम २२ ऑगस्ट रोजी पुण्यात होणार आहे. या कार्यक्रमासंदर्भात पोलीस आणि प्रशासनाने आधीच अनेक अटी लागू केल्या आहेत. कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी कॉलेज कॅम्पसमध्ये झालेल्या…
मादाम कामा महिला वसतिगृहातील अनियमित पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर अभाविपने मुंबई विद्यापीठ प्रशासनाला धारेवर धरले आहे. मार्चमध्ये निवेदन देऊनही समस्या कायम असल्याचा आरोप करत कायमस्वरूपी उपाय आणि तक्रारदार विद्यार्थिनींच्या सुरक्षेची मागणी करण्यात…
Independence day : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) केंद्रीय कार्यालयात भारताचा ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रध्वज फडकावून स्वातंत्र्यसंग्रामातील वीरांना अभिवादन करण्यात आले. देशभक्ती, राष्ट्रनिर्माण आणि युवकांची सामाजिक…
पोलिस उपअधीक्षक अजय आर्यन म्हणाले की, मुख्यमंत्री निवासाजवळ ABVP कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट झाली. आंदोलकांनी बॅरिकेड तोडण्याचाही प्रयत्न केला. या प्रकरणात 8 ते 10 कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. या सर्व कार्यकर्त्यांना…
DU PG Admission: दिल्ली विद्यापीठात (DU) एक वर्षाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या मर्यादित जागांवरून अभाविपने (ABVP) तीव्र आंदोलन केले. विद्यार्थ्यांच्या दबावानंतर प्रशासनाने समिती स्थापन केली असून १० दिवसांत निर्णय होणार आहे.
दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघ (DUSU) निवडणुकीचे (२०२५) निकाल जाहीर झाले आहेत. अंतिम मतमोजणीच्या १७ फेऱ्यांनंतर, अभाविपने तीन पदांवर विजय मिळवला आहे, तर NSUI ने एक पद जिंकले आहे.