Jharkhand Crime News : झारखंडमधील लोहारदगा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी लोहारदगा सदर पोलीस स्टेशन परिसरातील जुरिया गावात घरगुती वादातून पत्नीने पतीचा गुप्तांग कापल्याची घटना समोर आली.
jharkhand News: सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास नक्षलवाद्यांच्या विरोधात पेट्रोलिंग करण्यासाठी सीआरपीएफचे पथक गस्तीवर निघाले होते. याच दरम्यान नक्षलवाद्यांनी आयईडी ब्लास्ट केला.
Shibu Soren Passed Away : झारखंडच्या राजकारणातील गुरुजी म्हणून ओळखले जाणारे शिबू सोरेन यांचे निधन झाले आहे. दीर्घकालीन आजारपणामुळे त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
झारखंड राज्यातील देवघर-बासुकीनाथ या मार्गावर मोहनपूर ठाण्याअंतर्गत ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवेदना व्यक्त केली आहे.
Python Swallows Fox Video : चपळ कोल्ह्यालाही सोडले नाही, झारखंडच्या बालेडीहमध्ये अजगराने जिवंत कोल्ह्याला गिळंकृत केले. शिकारीचा हा थरार आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून यातील दृश्ये तुमचा थरकाप…
संपूर्ण देशभरात मान्सूनचे आगमन झाले आहे. देशातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. झारखंड राज्यात देखील दमदार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.
झारखंड मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका दुकानदाराची गोळ्या घालून हत्या करण्यात केल्याने खळबळ उडाली आहे. आरोपी दुचाकीवर आले होते. एकाने तोंड झाकला होता.आरोपीचा शोध पोलीस घेत आहे.
Budget Honeymoon Place: जर तुम्ही नुकतेच लग्न केले असेल आणि कमी बजेटमध्ये हनिमून डेस्टिनेशन शोधत असाल तर भारतातील मिनी लंडनविषयी तुम्हाला नक्कीच माहिती असायला हवे.
अमन साहूने २०१३ मध्ये त्याची टोळी स्थापन केली. तो स्वतःला लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा म्हणवून घ्यायचा. जेव्हा पप्पू यादवने लॉरेन्स गँगबद्दल विधान केले तेव्हा त्याला साहू गँगने धमकी दिली.
Jharkhand Budget: सामाजिक क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात ६२,८४४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे आणि महिलांना मैया सन्मान आर्थिक मदतीसाठी १३,३६३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
जर कोणीही व्यक्ती गुटखा, पान मसाला खाताना दिसून आले किंवा याची साठवणूक करताना आढळून आल्यास त्यांच्याविरूद्ध कारवाई केली जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत प्रशासनाला स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
झारखंडमधील कोडरमा येथे एका अल्पवयीन मुलीची तिच्या भावाने हत्या केली. या घटनेत वडील आणि दुसरा भाऊ यांनीही आरोपीला साथ दिली. सध्या पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
Hazaribagh News: आजही आपल्या कुटुंबाला वंशाचा दिवा पाहिजे म्हणून अनेकांचा आटापिटा सुरू असतो. तर मुलगी नको म्हणून गर्भपात केल्याच्या अनेक घटना आपण बघितल्या असतील.
जर तुम्ही नुकतेच लग्न केले असेल आणि कमी बजेटमध्ये हनिमून डेस्टिनेशन शोधत असाल, तर आम्ही तुम्हाला भारतातील अशा डेस्टिनेशनबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्ही 5000 रुपयांमध्ये हनिमूनचा उत्तम आनंद लुटू शकता.
झारखंडमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका महिलेची तिच्या प्रेयसीनं हत्या केल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर प्रेयसीनं महिलेचा मृतदेह जवळच असलेल्या जंगलात पुरला.
Jharkhand Election 2024 Voting : देशामध्ये महाराष्ट्र व झारखंड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडत आहे. झारखंडमध्ये मतदारांसाचा मोठा उत्साह दिसून येत आहे.
ऑक्टोबर 2024 या महिन्यासाठी जीएसटीआर-3 बी रिटर्न भरण्याची 20 नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे. मात्र, केंद्र सरकारकडून महाराष्ट्र, झारखंड विधानसभा निवडणुकीमुळे या राज्यातील करदात्यांना सूट मिळणार आहे.
झारखंडमधील धनबादमधील एका घरातून एका महिलेचा रडण्याचा आवाज आला. घराचा दरवाजा बाहेरून बंद होता. आजूबाजूच्या लोकांनी येऊन दार उघडले. आत बेडवर एक विवाहित महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.