Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशातील ‘या’ मोठ्या सरकारी बॅंकेवर आरबीआयची कारवाई, लाखो ग्राहकांवर होणार परिणाम

  • By युवराज भगत
Updated On: Oct 10, 2023 | 07:06 PM
देशातील ‘या’ मोठ्या सरकारी बॅंकेवर आरबीआयची कारवाई, लाखो ग्राहकांवर होणार परिणाम
Follow Us
Close
Follow Us:

RBI Action Against Bank of Baroda : आरबीआयने देशातील सर्वात महत्त्वाच्या सरकारी बँकेवर कारवाईचा बडगा उगारला आहे. देशाची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank Of India) मोठी कारवाई केली आहे. आरबीआयने (RBI) देशातील सर्वात महत्त्वाच्या सरकारी बँकेवर कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईमुळे ग्राहकांवर थेट परिणाम होणार आहे. आरबीआयने बँक ऑफ बडोदावर (Bank Of Baroda) कारवाई केली आहे.

‘बँक ऑफ बडोदा’च्या जुन्या ग्राहकांवर याचा परिणाम

बँक ऑफ बडोदाला (BoB) त्यांच्या मोबाईल अॅप ‘BoB वर्ल्ड’ वर नवीन ग्राहक जोडण्यास तात्काळ प्रभावाने मनाई केली आहे. याचा अर्थ आता नवीन ग्राहक BoB च्या अॅपचा वापर करू शकणार नाही. ‘बँक ऑफ बडोदा’च्या जुन्या ग्राहकांवर याचा परिणाम होणार नाही. रिझर्व्ह बँकेने ‘बॉब वर्ल्ड’च्या जुन्या ग्राहकांना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही याची काळजी घेण्याची सूचना बँकेला केली आहे.
कोणत्या ग्राहकांवर होणार परिणाम?
याचा परिणाम बँक ऑफ बडोदाच्या त्या ग्राहकांवर होईल ज्यांचे बँकेत खाते आहे पण ते ‘बॉब वर्ल्ड’ अॅपशी जोडलेले नाहीत. इंटरनेट बँकिंग व्यतिरिक्त, बँकेच्या या अॅपवर युजर्सना युटिलिटी संबंधित पेमेंट, तिकिटे, IPO सबस्क्रिप्शन इत्यादी सुविधा मिळतात.
आरबीआयने काय म्हटले?
रिझर्व्ह बँकेने सांगितले की, अॅपवर ग्राहक जोडले जाताना काही त्रुटी आढळल्या. ही चिंतेची बाब होती. आरबीआयने म्हटले की, भारतीय रिझर्व्ह बँकेने, बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 35A अंतर्गत आपल्या अधिकाराचा वापर करून, बँक ऑफ बडोदाला ‘बॉब वर्ल्ड’ वर अधिक ग्राहक जोडण्याची प्रक्रिया निलंबित करण्याचे निर्देश दिले आहेत. मोबाइल अॅपची सेवा तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आली आहे. नवीन ग्राहक अॅपशी जोडताना या त्रुटींवर मात करणे आवश्यक आहे. आरबीआयचे समाधान झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे आरबीआयने म्हटले.
महाराष्ट्रातील 113 वर्ष जुन्या सहकारी बँकेची मान्यता रद्द
अहमदनगर (Ahmednagar) शहरातील 113 वर्षांपेक्षा जास्त वर्षांची गौरवशाली परंपरा असलेली आणि जिल्ह्यातील मोठी सहकारी बँक असलेल्या नगर अर्बन को- ऑपरेटिव्ह बँकेचा (Nagar Urban Co-operative Bank) परवाना भारतीय रिझर्व बँकेने रद्द केला आहे. 5 ऑक्टोबरपासून बँकेचे कामकाज थांबवण्यात आले. बँकिंग व्यवसाय करण्यासाठी अर्बन बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईच्या संधी नाहीत. यामुळे बँकिंग नियमन कायदा 1949 चे कलम 56 च्या तरतुदींचे पालन होत नाही. अशा स्थितीत बँक सुरू ठेवणे तिच्या ठेवीदारांच्या हिताच्या दृष्टीने चांगले नाही असेही रिझर्व्ह बँकेने म्हटले.

 

Web Title: Rbi action on this big government bank of country will affect millions of customers nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2023 | 07:05 PM

Topics:  

  • Bank OF Baroda

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.