Bank Of Baroda Car Loan: बँक ऑफ बडोदाचे कार्यकारी संचालक संजय मुदलियार म्हणाले, “सणांचा हंगाम हा नवीन सुरुवातीसाठी एक शुभ काळ असतो जेव्हा अनेक कुटुंबे नवीन कार घेण्याचे त्यांचे स्वप्न…
बँक ऑफ बडोदाने सब-स्टाफ कॅडर अंतर्गत 500 ऑफिस असिस्टंट (पियून) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवार 3 मे ते 23 मे 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
Bank FD: जर तुम्हाला एफडीमध्ये गुंतवणूक करून चांगला नफा मिळवायचा असेल, तर तुम्ही बँक ऑफ बडोदाच्या ४०० दिवसांच्या कालावधीच्या बीओबी उत्सव ठेव योजनेत गुंतवणूक करू शकता. या एफडीमध्ये गुंतवणूक करून…
Bank of Baroda: महिला-केंद्रित ऑफर व्यतिरिक्त, बँकेने त्यांचे बॉब प्रीमियम एनआरई आणि एनआरओ बचत खाते अपग्रेड केले आहे. या सुधारित खात्यात उच्च व्यवहार मर्यादा असलेले डेबिट कार्ड, मोफत विमानतळ लाउंज…
बँक ऑफ बडोदाने भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. ११ मार्चपर्यंत उमेदवारांना अप्रेंटिसच्या पदासाठी अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना याबाबत सखोल माहिती मिळवता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी संपूर्ण लेख वाचा.
कोणतीही शिक्षण संस्था उभी करण्यास मोठे कष्ट लागतात. विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविणाऱ्या शिक्षण संस्था सांभाळणे सोपे काम नसते, असे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील म्हणाले.
भोरमधील इंजिनिअरिंग कॉलेजने थकबाकी न भरल्यामुळे बँकेने कॉलेजचा ताबा घेतला आहे.वसतीगृहातील ८०० विद्यार्थ्यांना बाहेर काढून न्यायालयाच्या आदेशानुसार कॉलेजचा ताबा घेण्यात आला आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि कॅनरा बँक यासारख्या अनेक बँका वेगवेगळ्या आकाराचे लॉकर प्रदान करतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या गरजेनुसार योग्य पर्याय निवडू शकतात.
बँक ऑफ बडोदा मध्ये भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी शोधत असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. 592 जागांसाठी ही भरती प्रक्रिया आयोजित केली…
बँक ऑफ बडोदाने आपल्या एमसीएलआरमध्ये 5 बीपीएस पॉइंटसची वाढ केली आहे. ज्यामुळे आता बँकेच्या कर्जावरील व्याजदरात वाढ होऊन, खातेधारकांना अधिकचा ईएमआय भरावा लागणार आहे. व्याजदरात झालेल्या वाढीचे नवे दर १२…
आग्रा रोड वरील बँक ऑफ बरोडा बँकेत धक्कादायक प्रकार घडला आहे. आजीच्या पेन्शनच्या पैशांवरून नातेवाईक भिडले असून या वादात एका गटाने दुसऱ्या गटावर चाकू हल्ला केल्याचे आता समोर आले आहे.…
आपल्या महत्वाच्या कामासाठी कर्ज घेण्याचा करत असाल तर ही बातमी वाचा. देशातील आघाडीच्या पाच बँकांनी चालू जुलै महिन्यात आपल्या कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे आता कर्ज महागले आहे.
देशातील अग्रगण्य बँक असलेल्या बँक ऑफ बडोदामध्ये मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. प्रामुख्याने व्यावसायिक आणि मानव संसाधन विभागातील 627 पदांसाठी ही भरती होणार आहे. ज्यासाठी पदवी उमेदवारांना अर्ज करता…
शहरांमध्येही बनावट नोटा चलनात आणणारी टोळी सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. सराफा बाजारात व्यापाऱ्यांनी बँक ऑफ बडोदा येथे जमा केलेल्या 500 रुपयांच्या 20 नोटा बनावट असल्याचे आढळून आले आहे.
शेअर्सची रक्कम डिमॅट अकाऊंटमध्ये जमा करण्याच्या बहाण्याने भामट्याने वृद्धाच्या बँक खात्यावर डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला. बँक खात्यातील तब्बल 11 लाख रूपयांची रक्कम वेगवेगळ्या खात्यात वर्ग करण्यात आली.