Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्याबाबत थेट राष्ट्रपतींकडे तक्रार; निवृत्त न्यायाधीशांनी केला ‘हा’ आरोप

1 जुलै 2023 रोजी सुट्टी होती. सुट्टीनंतर सर्वोच्च न्यायालय सोमवार 3 जुलै 2023  रोजी नियमितपणे सुरु होणार होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 19, 2025 | 12:30 PM
माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्याबाबत थेट राष्ट्रपतींकडे तक्रार; निवृत्त न्यायाधीशांनी केला 'हा' आरोप

माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्याबाबत थेट राष्ट्रपतींकडे तक्रार; निवृत्त न्यायाधीशांनी केला 'हा' आरोप

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : देशाचे माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्याविरुद्ध सीबीआय चौकशीची मागणी करणारी एक तक्रारच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे करण्यात आली. यातील तक्रारदार हे पाटणा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश राकेश कुमार आहेत. तक्रारदार यांनी यामध्ये आरोप केला की, माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सुनावणीसाठी खटला सूचीबद्ध करण्यात कथितपणे सक्रियता दाखवली होती.

तक्रारीत म्हटले आहे की, 1 जुलै 2023 रोजी सुट्टी होती. सुट्टीनंतर सर्वोच्च न्यायालय सोमवार 3 जुलै 2023  रोजी नियमितपणे सुरु होणार होते. पण, 1 जुलै रोजीच सुट्टीच्या दिवशी तत्कालीन सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सीतलवाड यांच्या जामीन अर्जावर पहिल्या दिवशी सुनावणी करण्यासाठी विशेष खंडपीठ स्थापन केल्याचा आरोप आहे. पण, कोणत्याही प्रकरणाची सुनावणी कधी आणि कोणत्या खंडपीठासमोर करायची हे ठरवण्याचा अधिकार फक्त मुख्य न्यायाधीशांनाच आहे.

सरन्यायाधीश हे ‘मास्टर ऑफ रोस्टर’ असतात आणि कोणत्याही खटल्याच्या सुनावणीची निकड लक्षात घेऊन ते एक खंडपीठ स्थापन करतात आणि अनेक वेळा सुट्टीच्या दिवशीही तातडीच्या खटल्यांची सुनावणी झाली आहे.

न्यायमूर्ती चंद्रचूड 10 नोव्हेंबर 2024 रोजी निवृत्त

न्यायमूर्ती राकेश कुमार यांनी 8 नोव्हेंबर 2024 रोजी राष्ट्रपतींना तक्रार पत्र पाठवले होते. तर न्या. चंद्रचूड हे 10 नोव्हेंबर 2024 रोजी सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाले. न्यायमूर्ती कुमार यांनी राष्ट्रपतींना तक्रार पाठवण्याची आणि सीबीआयकडून प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मान्य केली.

राष्ट्रपतींना पाठवलेले हे पत्र कायदा मंत्रालयापर्यंत पोहोचले

न्यायमूर्ती कुमार यांनी पत्रात म्हटले आहे की, ते विशेष खंडपीठाने त्यांच्या अधिकारांचा वापर करून दिलेल्या आदेशावर कोणताही प्रश्न नाही. मात्र, फक्त विशेष खंडपीठ तयार करताना दाखवलेल्या अतिक्रियाशीलतेबद्दल हा प्रश्न आहे. राष्ट्रपतींना पाठवलेले हे पत्र कायदा मंत्रालयापर्यंत पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: Retired judge directly complaint to president regarding chief justice d y chandrachud

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2025 | 12:30 PM

Topics:  

  • CJI Chandrachud
  • President draupadi murmu
  • Supreme Court of India

संबंधित बातम्या

Supreme Court: ‘मला कोणी धमकावू शकते असा विचारही करू नका…’; सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा इशारा कुणाला?
1

Supreme Court: ‘मला कोणी धमकावू शकते असा विचारही करू नका…’; सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा इशारा कुणाला?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.