Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar elections: तेजस्वी यादवने बजावला मतदानाचा हक्क; १४ तारखेला सरकार स्थापन करणार असल्याचा केला दावा

Tejashwi Yadav : RJD नेते तेजस्वी यादव यांनी बिहारमध्ये मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी त्यांनी त्यांचेच सरकार स्थापन होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 06, 2025 | 10:44 AM
RJD Tejashwi Yadav casts vote confidence on government formation Bihar Election 2025

RJD Tejashwi Yadav casts vote confidence on government formation Bihar Election 2025

Follow Us
Close
Follow Us:

Tejashwi Yadav on Bihar elections : बिहार: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आज (दि.06) पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, राजद नेते आणि मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांनी बिहारमधील जनतेला त्यांचे वर्तमान आणि भविष्य लक्षात घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले आहे. तेजस्वी यादव यांनी तेच जिंकतील आणि १४ तारखेला बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन होईल असा विश्वास देखील व्यक्त केला.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि महागठबंधनाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांनी मतदान केले. पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेमध्ये त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान केल्यानंतर तेजस्वी यादव यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बिहारी जनतेला मतदान करण्याचे आवाहन देखील केले. हे आवाहन करताना त्यांनी शिक्षणाच्या आणि नोकरीच्या संधी देणारे सरकार निवडण्याचे आवाहन केले.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

काय म्हणाले तेजस्वी यादव?

मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तेजस्वी यादव माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, “आपण सर्व मिळून बिहारला नंबर वन बनवायचे आहे, एक नवीन बिहार निर्माण करायचा आहे जिथे शिक्षण, औषध, उत्पन्न, सिंचन, सुनावणी आणि कृती देणारे सरकार असेल, भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीपासून मुक्त सरकार असेल. आपण असे सरकार स्थापन करायला हवे जे तरुणांवर लाठीमार करणार नाही किंवा पेपर लीक करणार नाही, असे तेजस्वी यादव म्हणाले आहेत.

#WATCH | पटना: RJD नेता और महागठबंधन के मुख्यमंत्री पद के उम्मीदवार तेजस्वी यादव ने बिहार विधानसभा चुनाव के पहले चरण के तहत मतदान किया।#BiharElection2025 pic.twitter.com/EXK6Dg4fZF — ANI_HindiNews (@AHindinews) November 6, 2025

बिहार विधानसभा निवडणुकीच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे ते म्हणाले की, आम्ही बिहारमधील सर्व लोकांना त्यांचे वर्तमान आणि भविष्य लक्षात घेऊन मतदान केंद्रावर मतदान करण्याचे आवाहन करतो. जो तुम्हाला नोकऱ्या, रोजगार, चांगले शिक्षण, वैद्यकीय सेवा, शिक्षण, औषध आणि उत्पन्न देईल त्याला मतदान करा. आपण जिंकू, बिहार जिंकेल. १४ तारखेला एक नवीन सरकार स्थापन होणार आहे.” असा ठाम विश्वास महागठबंधनाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Rjd tejashwi yadav casts vote confidence on government formation bihar election 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2025 | 10:42 AM

Topics:  

  • Bihar Election 2025
  • Bihar News
  • Tejashwi Yadav

संबंधित बातम्या

PM Modi on Bihar Elections Voting: आधी मतदान मग नाष्टा: बिहारी जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खास शैलीत आवाहन
1

PM Modi on Bihar Elections Voting: आधी मतदान मग नाष्टा: बिहारी जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खास शैलीत आवाहन

Bihar Election Voting Day: “हा बिहारचे भविष्य ठरवण्याचा दिवस; मतचोरीचा चिमटा काढत राहुल गांधींचा बिहारी जनतेला सावधनतेचा इशारा
2

Bihar Election Voting Day: “हा बिहारचे भविष्य ठरवण्याचा दिवस; मतचोरीचा चिमटा काढत राहुल गांधींचा बिहारी जनतेला सावधनतेचा इशारा

Bihar Election Phase One Voting: बिहारी जनता बजावणार मतदानाचा हक्क; १३१४ उमेदवारांचे भवितव्य होणार मतदानपेटीमध्ये बंद
3

Bihar Election Phase One Voting: बिहारी जनता बजावणार मतदानाचा हक्क; १३१४ उमेदवारांचे भवितव्य होणार मतदानपेटीमध्ये बंद

Bihar Election Voting Day 2025 : निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात; 121 जागांसाठी 1314 उमेदवार रिंगणात
4

Bihar Election Voting Day 2025 : निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात; 121 जागांसाठी 1314 उमेदवार रिंगणात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.