Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

S.Jaishankar News: पाकिस्तान अण्वस्त्र हल्ला करू शकतो…? एस. जयशंकर यांच्या उत्तराने अमेरिकेची बोलती बंद

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानावरून झालेल्या गोंधळावर, जयशंकर यांनी ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानला दिलेल्या माहितीवरील परिस्थिती पुन्हा एकदा स्पष्ट केली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 26, 2025 | 05:01 PM
S.Jaishankar News: पाकिस्तान अण्वस्त्र हल्ला करू शकतो…?  एस. जयशंकर यांच्या उत्तराने अमेरिकेची बोलती बंद
Follow Us
Close
Follow Us:

Jaishankar On Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारत-पाकिस्तानमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्णाण झाली होती. पण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट सोशल मीडियावरून युद्धबंदीची घोषणा केली. त्यानंतरही डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या मध्यस्थीने भारत-पाकिस्तानात युद्धबंदी झाली. असे विधान केले होते. त्यांच्या या विधानावरून देशातील विरोधी पक्षाने मात्र केंद्रसरकारला चांगलंच धारेवर धरलं. पण भारत- पाकिस्तानात कोणत्याही पद्धतीने तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप नव्हता, असे स्पष्टीकरही केंद्र सरकारकडून देण्यात आले. यावरून मतभेद सुरू असतानाच परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी यावर भाष्य केलं आहे. जर पाकिस्तान थांबला तरच आम्ही थांबू, नाहीतर त्यांना सडेतोड उत्तर मिळतच राहील, असं आम्ही इतर सर्व देशांना सांगितलं होते.

परराष्ट्र व्यवहार सल्लागार समितीच्या बैठकीत एस. जयशंकर यांनी सहभाग घेतला.परकीय देशांच्या हस्तक्षेपाबाबत त्यांनी भूमिका मांडली. यावेळी बोलताना एस जयशंकर म्हणाले की, भारत-पाकिस्तान तणावाबाबत जेव्हा जेव्हा कोणत्याही परकीय देशाकडून आम्हाला विचारणा झाली. तेव्हा आम्ही फक्त एवढेच म्हटले की जर त्यांनी गोळीबार केला तर आम्ही गोळीबार करू, जर त्यांनी थांबले तरच आम्ही थांबू. याशिवाय, सिंधू पाणी कराराबद्दल जे काही होईल ते देशाच्या हिताचे असेल आणि चांगलेच असेल, असही त्यांनी स्पष्ट केलं.

Corona Virus: चिंता वाढली! दिल्लीत एकाच दिवशी आढळले ‘इतके’ कोरोना रूग्ण, CM रेखा गुप्ता काय म्हणाल्या?

अमेरिकेच्या हस्तक्षेपाबद्दल एस. जयशंकर काय म्हणाले?

जयशंकर म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या टप्प्यानंतर, जेव्हा अमेरिकन सचिवांनी सांगितले की पाकिस्तान मोठा हल्ला करू शकतो, तेव्हा आम्ही उत्तर दिले की जर पाकिस्तान मोठा हल्ला करेल तर आम्ही त्यापेक्षा मोठा हल्ला करण्यास तयार आहोत. दोन्ही डीजीएमओंमधील चर्चेमुळे युद्धबंदी झाली आणि त्यात तिसऱ्या कोणत्याही देशाची भूमिका नव्हती.

Jyoti Malhotra News: ज्योती मल्होत्राच्या इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट्सचा फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती समोर

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानावरून झालेल्या गोंधळावर, जयशंकर यांनी ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानला दिलेल्या माहितीवरील परिस्थिती पुन्हा एकदा स्पष्ट केली. ते म्हणाले की ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाल्यानंतर, आमच्याकडून फक्त दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करण्यात आल्याचे पाकिस्तानला कळवण्यात आले होते. तसेच जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही थेट सरकारशी बोला. मीडियासमोर जाऊन ऑपरेशन सिंदूरवर प्रश्न उपस्थित करू नका कारण त्यामुळे वातावरण बिघडेल, पाकिस्तानला संधी मिळेल आणि ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही, असंही एस. जयशंकर यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Web Title: S jaishankars blunt answer to americas question on pakistans nuclear attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2025 | 05:01 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump

संबंधित बातम्या

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी
1

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी

S-400 Strategic Shield India : रशियाकडून भारताला ‘सुदर्शन चक्र’ भेट? पुतिन दूताची मोठी घोषणा, S-400 ठरणार विलक्षण निर्णय
2

S-400 Strategic Shield India : रशियाकडून भारताला ‘सुदर्शन चक्र’ भेट? पुतिन दूताची मोठी घोषणा, S-400 ठरणार विलक्षण निर्णय

भारतीय कापड, हिरे, रसायन उद्योगातील एमएसएमईंना सर्वाधिक फटका, काय सांगतो CRISIL अहवाल? जाणून घ्या
3

भारतीय कापड, हिरे, रसायन उद्योगातील एमएसएमईंना सर्वाधिक फटका, काय सांगतो CRISIL अहवाल? जाणून घ्या

U.S. Digital colonialism : मायक्रोसॉफ्ट सेवा बंद अन् नायराची रिफायनरी ठप्प… भारताला अमेरिकेकडून पहिला झटका
4

U.S. Digital colonialism : मायक्रोसॉफ्ट सेवा बंद अन् नायराची रिफायनरी ठप्प… भारताला अमेरिकेकडून पहिला झटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.