Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साक्षी मलिकने स्पष्टच सांगितले, ना आम्ही आंदोलन मागे घेतले ना अल्पवयीन मुलीने तक्रार मागे घेतली

गेल्या दीड महिन्यांपासून साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांच्यासह आंतरराष्ट्रीय पदक विजेते कुस्तीपटू भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात निदर्शने करत आहेत. ब्रिजभूषण यांच्यावर कुस्तीपटूंनी गंभीर आरोप केले आहेत. सिंग यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचे कुस्तीपटूंचे म्हणणे आहे.

  • By Aparna
Updated On: Jun 05, 2023 | 04:40 PM
साक्षी मलिकने  स्पष्टच सांगितले, ना आम्ही आंदोलन मागे घेतले  ना अल्पवयीन मुलीने तक्रार मागे घेतली
Follow Us
Follow Us:
नवी दिल्ली : रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटूंचे आंदोलन अजूनही सुरूच आहे. आंतरराष्ट्रीय पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिकने याची पुष्टी केली आहे. न्याय मिळेपर्यंत आपले आंदोलन सुरूच राहणार असल्याचे साक्षी मलिकने म्हटले आहे. यादरम्यान, तिने असेही स्पष्ट केले आहे की ब्रिजभूषण विरुद्ध एफआयआर दाखल करणाऱ्या अल्पवयीन मुलीने तो मागे घेतला नाही.
कुस्तीपटूंची ही झुंज आता गृहमंत्री अमित शहांपर्यंत पोहोचली आहे. साक्षीने सांगितले की, ती दोन दिवसांपूर्वी शाह यांनाही भेटली होती. मात्र, त्यांनी या संभाषणाबद्दल काहीही स्पष्ट केलेले नाही. ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात लैंगिक शोषणाचा एफआयआर दाखल करणाऱ्या अल्पवयीन मुलीने तो अद्याप मागे घेतला नसल्याचेही तिने चर्चेदरम्यान निदर्शनास आणून दिले आहे. तसेच कुस्तीपटूंनीही आंदोलन मागे घेतलेले नाही.
या आंदोलनात आपण पुढील रणनीती बनवत असून या आंदोलनात पुढे काय करणार हे लवकरच सांगणार असल्याचे साक्षीने चर्चेदरम्यान सांगितले. सामान्य जनतेची दिशाभूल केली जात असून ब्रिजभूषण यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचे तिने म्हटले आहे. यावेळी तिने न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशाराही दिला आहे.
गेल्या दीड महिन्यांपासून साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांच्यासह आंतरराष्ट्रीय पदक विजेते कुस्तीपटू भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात निदर्शने करत आहेत. ब्रिजभूषण यांच्यावर कुस्तीपटूंनी गंभीर आरोप केले आहेत. सिंग यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचे कुस्तीपटूंचे म्हणणे आहे.
यादरम्यान कुस्तीपटूंनी अल्पवयीन खेळाडूवर लैंगिक शोषणाचा आरोपही केला आहे. सध्या दिल्ली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्याचबरोबर पुरावे गोळा करून तपास करून हे प्रकरण न्यायालयात नेणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

Web Title: Sakshi malik clearly said that neither we withdrew the agitation nor the minor girl withdrew the complaint nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2023 | 04:40 PM

Topics:  

  • delhi
  • india
  • Sakshi Malik

संबंधित बातम्या

fake call center : अमेरिकन नागरिकांना टार्गेट करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा भांडाफोड, 7 जणांना अटक
1

fake call center : अमेरिकन नागरिकांना टार्गेट करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा भांडाफोड, 7 जणांना अटक

Delhi Riots 2020: दिल्ली दंगल प्रकरणात उमर खालिद आणि शरजील इमाम यांना दिल्ली हायकोर्टाचा झटका; जामीन अर्ज फेटाळला
2

Delhi Riots 2020: दिल्ली दंगल प्रकरणात उमर खालिद आणि शरजील इमाम यांना दिल्ली हायकोर्टाचा झटका; जामीन अर्ज फेटाळला

UP Election 2027: जागावाटपावरून राजकारण तापले! काँग्रेसची 150 जागांवर नजर; सपा-काँग्रेसच्या जागावाटपात वाढणार तिढा?
3

UP Election 2027: जागावाटपावरून राजकारण तापले! काँग्रेसची 150 जागांवर नजर; सपा-काँग्रेसच्या जागावाटपात वाढणार तिढा?

Parvesh Verma Viral Video: रस्त्याच्या कामावर सवाल करताच तरुणाच्या कानशिलात? प्रवेश वर्मांचा VIDEO व्हायरल
4

Parvesh Verma Viral Video: रस्त्याच्या कामावर सवाल करताच तरुणाच्या कानशिलात? प्रवेश वर्मांचा VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.