Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोहम्मद बिन सलमान पुढील महिन्यात भारत दौऱ्यावर, मोदींनी दिले होते आमंत्रण

गेल्या आठवड्यात जेव्हा ओपेक देशांनी कच्च्या तेलाचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती स्थिर राहण्यासाठी उत्पादनात कपात करण्यात आल्याचे सौदी अरेबियाचे म्हणणे आहे.

  • By Sunil Chavan
Updated On: Oct 23, 2022 | 08:49 PM
मोहम्मद बिन सलमान पुढील महिन्यात भारत दौऱ्यावर, मोदींनी दिले होते आमंत्रण
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली – सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान नोव्हेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी भारतात येऊ शकतात. पंतप्रधान मोदींच्या निमंत्रणावरून सौदीचे क्राउन प्रिन्स नोव्हेंबरच्या मध्यात भारतात येऊ शकतात. त्यानंतर ते इंडोनेशियातील बाली येथे होणाऱ्या G२० शिखर परिषदेसाठी रवाना होतील.

सौदी राजकुमार यांची ही भेट पंतप्रधानांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यामार्फत पाठवलेल्या निमंत्रण पत्रानंतर होत आहे. वेळापत्रकानुसार मोहम्मद बिन सलमान १४ नोव्हेंबरला सकाळी भारतात पोहोचतील आणि नंतर निघतील. बिन सलमान यांच्या भारत भेटीपूर्वी सौदी अरेबियाचे ऊर्जा मंत्री अब्दुल अझीझ यांनी भारताला भेट दिली.

गेल्या आठवड्यात जेव्हा ओपेक देशांनी कच्च्या तेलाचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती स्थिर राहण्यासाठी उत्पादनात कपात करण्यात आल्याचे सौदी अरेबियाचे म्हणणे आहे. हा निर्णय कोणत्याही देशाच्या समर्थनाशी किंवा विरोधाशी संबंधित नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. पण या निर्णयाचा भारतावर परिणाम होऊ शकतो. कारण भारत आपल्या गरजा भागवण्यासाठी ८०% कच्च्या तेलाची आयात करतो.

ओपेक देश हे भारताच्या कच्च्या तेलाच्या ६० टक्के गरजेचा पुरवठा करतात. यामध्ये सौदी अरेबिया, इराक, इराण, व्हेनेझुएलाचा समावेश आहे. हे सर्व देश ओपेकचे संस्थापक सदस्य आहेत. साहजिकच भारताच्या तेलाच्या बहुतांश गरजा या देशांतून भागवल्या जातात.

Web Title: Saudi crown prince mohammed bin salman to visit india next month after pms invite

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2022 | 08:49 PM

Topics:  

  • Marathi News
  • Mohammed Bin Salman
  • Saudi Crown Prince

संबंधित बातम्या

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
1

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको
2

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न
3

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा
4

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.