सौदी अरेबिया आपल्या महत्त्वाकांक्षी व्हिजन 2030 अंतर्गत जगातील सर्वात मोठ्या वास्तूंपैकी एक ‘मुकाब’ (The Mukaab) ही भव्य इमारत उभारण्याच्या तयारीत आहे.
सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची नुकतीच भेट झाली. यावेळी दोघांनी द्विपक्षीय संबंध दृढ करण्यावर चर्चा केली.
पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी संसदेत खुलासा केला आहे की सुमारे 20 हजार पाकिस्तानी नागरिक जगातील विविध देशांच्या तुरुंगात बंद आहेत.
सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांना देशाच्या अर्थव्यवस्थेचे तेलावरील अवलंबित्व कमी करायचे आहे. यासाठी त्यांनी सौदी अरेबियामध्ये अनेक मोठे प्रकल्प चालवले असून, त्यावर मोठा खर्च केला जात आहे.
गेल्या आठवड्यात जेव्हा ओपेक देशांनी कच्च्या तेलाचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती स्थिर राहण्यासाठी उत्पादनात कपात करण्यात आल्याचे सौदी अरेबियाचे म्हणणे आहे.