New Reserves of Petrol and Gas In Saudi Arabia: सौदी अरेबियामध्ये १४ नवीन ठिकाणी तेल आणि वायूचे साठे सापडले आहेत. सौदी अरेबियाकडे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे तेल साठे आहेत.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याशी गुरुवारी (13 मार्च 2025) रात्री उशिरा दूरध्वनीद्वारे चर्चा केली.
सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी पुढील 4 वर्षात अमेरिकेत 600 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची ऑफर दिली आहे. परिस्थिती अनुकूल झाल्यास गुंतवणूक आणखी वाढू शकते.
डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा जिंकल्यानंतर पाकिस्तानने वेगळ्या हालचाली करायला सुरुवात केली आहे. पाकच्या लष्करप्रमुखांनी त्यांनतर सौदीच्या क्राऊन प्रिन्सला भेट दिली.
प्रिन्स सलमानने अमेरिकन अधिकाऱ्यांसोबतच्या चर्चेत स्वतःची तुलना इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अन्वर सादात यांच्याशी केली. इस्रायलशी शांतता करार केल्यानंतर अन्वर सादातची हत्या करण्यात आली होती. तसेच काहीसे त्यांच्यासोबत देखील घडू शकते अशी…
अर्थात या खटल्यात त्यांच्यावर कारवाई होणार नाही. या निर्णयानंतर बायडेन सरकारवर टीकेची झोड उठली होती. कोणत्याही राष्ट्रप्रमुखाला कोणत्याही प्रकारची सूट देण्याची ही पहिलीच वेळ नाही, असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याने…
मीडिया रिपोर्टनुसार, माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या लॉन्ग मार्चमुळे पाकिस्तानात सध्या अनागोंदी आणि तणावाचे वातावरण आहे. यामुळेच प्रिन्स सलमान यांनी दौरा रद्द केला आहे. इम्रान खान इस्लामाबादमध्ये लगेच निवडणुकीच्या मागणीसाठी…
गेल्या आठवड्यात जेव्हा ओपेक देशांनी कच्च्या तेलाचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती स्थिर राहण्यासाठी उत्पादनात कपात करण्यात आल्याचे सौदी अरेबियाचे म्हणणे आहे.